S M L

किरण बेदींच्या विरोधात एफआयआर दाखल करा : दिल्ली कोर्ट

26 नोव्हेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या सामाजिक संस्थेला परदेशातून मिळालेल्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने किरण बेदी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिल्ली कोर्टाने आदेश दिले आहे.विदेशी कंपन्या आणि अन्य काही संस्थांची फसवणूक केल्याचा किरण बेदी यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतील देवेंदर सिंग चौहान या वकिलांनी बेदी यांच्यावर हा खटला दाखल केला आहे. दरम्यान, माझ्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे मला कळवण्यात आलं आहे. याचं काही आश्चर्य वाटत नाही. यामुळे आणखी काही करण्याचा माझा निश्चय दृढ झाल्याची प्रतिक्रिया किरण बेदी यांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 11:59 AM IST

किरण बेदींच्या विरोधात एफआयआर दाखल करा : दिल्ली कोर्ट

26 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या सामाजिक संस्थेला परदेशातून मिळालेल्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने किरण बेदी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिल्ली कोर्टाने आदेश दिले आहे.विदेशी कंपन्या आणि अन्य काही संस्थांची फसवणूक केल्याचा किरण बेदी यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतील देवेंदर सिंग चौहान या वकिलांनी बेदी यांच्यावर हा खटला दाखल केला आहे. दरम्यान, माझ्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे मला कळवण्यात आलं आहे. याचं काही आश्चर्य वाटत नाही. यामुळे आणखी काही करण्याचा माझा निश्चय दृढ झाल्याची प्रतिक्रिया किरण बेदी यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close