S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी शाहीद बलवालाही जामीन

29 नोव्हेंबर2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी काल कनिमोळींसह पाच जणांना जामीन मिळाल्यानंतर आज स्वान टेलिकॉमचा प्रमोटर्स शाहीद बलवालाही जामीन देण्यात आला आहे. पतियाळा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. बलवाच्या जामीनाला सीबीआयने विरोध केला नाही. तसेच बलवांना जामीन देत कोर्टाने देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान बलवांची आज संध्याकाळपर्यंत तिहारमधून सुटका होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 12:08 PM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी शाहीद बलवालाही जामीन

29 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी काल कनिमोळींसह पाच जणांना जामीन मिळाल्यानंतर आज स्वान टेलिकॉमचा प्रमोटर्स शाहीद बलवालाही जामीन देण्यात आला आहे. पतियाळा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. बलवाच्या जामीनाला सीबीआयने विरोध केला नाही. तसेच बलवांना जामीन देत कोर्टाने देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान बलवांची आज संध्याकाळपर्यंत तिहारमधून सुटका होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close