S M L

हेल्मेट वापरा सांगण्यासाठी भव्य वाहन रॅली

04 डिसेंबरहेल्मेटचा वापर न केल्याने अपघात घडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळेच हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबईतल्या काही तरुणांनी मोटरबाईक रॅली काढली. हाजी अली ते बँड स्टँड जनजागृतीसाठीची ही मोटरबाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 महागड्या विदेश बाईकही सहभागी झाल्या होत्या. बाईक रायडर असलेले हे सर्व तरूण मागील 10 वर्षांपासून अशाप्रकराची रॅली काढत आहे. पोलिसांच्या हेल्मेट सक्तीला आपण सहकार्य द्यावं हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीत मुंबईतल्या तरुणांबरोबरच गुजरातमधून आलेले तरुण सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2011 01:25 PM IST

हेल्मेट वापरा सांगण्यासाठी भव्य वाहन रॅली

04 डिसेंबर

हेल्मेटचा वापर न केल्याने अपघात घडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळेच हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबईतल्या काही तरुणांनी मोटरबाईक रॅली काढली. हाजी अली ते बँड स्टँड जनजागृतीसाठीची ही मोटरबाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 महागड्या विदेश बाईकही सहभागी झाल्या होत्या. बाईक रायडर असलेले हे सर्व तरूण मागील 10 वर्षांपासून अशाप्रकराची रॅली काढत आहे. पोलिसांच्या हेल्मेट सक्तीला आपण सहकार्य द्यावं हा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीत मुंबईतल्या तरुणांबरोबरच गुजरातमधून आलेले तरुण सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2011 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close