S M L

टीम अण्णांने लोकपालसाठी काढली रॅली

04 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी टीम अण्णा पुन्हा नव्याने संघर्ष करायला सज्ज झाली आहे. टीम अण्णा 11 डिसेंबरला दिल्लीत धरणं आंदोलन करणार आहे. आणि आज त्यांनी दिल्लीत रॅली काढली. जनलोकपाल बील लवकरात लवकर सरकारने पास करावे यासाठी लवकरचं देशभरात अश्या प्रकारचे रॅली आयोजीत करणार असल्याचंही यावेळी टीम अण्णांकडून सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2011 04:34 PM IST

टीम अण्णांने लोकपालसाठी काढली रॅली

04 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी टीम अण्णा पुन्हा नव्याने संघर्ष करायला सज्ज झाली आहे. टीम अण्णा 11 डिसेंबरला दिल्लीत धरणं आंदोलन करणार आहे. आणि आज त्यांनी दिल्लीत रॅली काढली. जनलोकपाल बील लवकरात लवकर सरकारने पास करावे यासाठी लवकरचं देशभरात अश्या प्रकारचे रॅली आयोजीत करणार असल्याचंही यावेळी टीम अण्णांकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2011 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close