S M L

...तर आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू - पिचड

07 डिसेंबरगेल्या काही दिवसात नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष वाढत चालला आहे. काल वेंगुर्ल्यांमध्ये झालेल्या संघर्षावरुन राणे आणि आर.आर.पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष वाढत चालली आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसलाच इशारा दिला. काँग्रेसच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असली तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवावे आम्ही आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 07:38 AM IST

...तर आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू - पिचड

07 डिसेंबर

गेल्या काही दिवसात नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष वाढत चालला आहे. काल वेंगुर्ल्यांमध्ये झालेल्या संघर्षावरुन राणे आणि आर.आर.पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष वाढत चालली आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसलाच इशारा दिला. काँग्रेसच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असली तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवावे आम्ही आघाडी तोडून विरोधी बाकावर बसू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 07:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close