S M L

अण्णांना पाठिंबा : राळेगणमध्ये बंदची हाक

11 डिसेंबरअण्णा हजारे यांच्या एक दिवशीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणमध्येही आज धरणं आंदोलन आणि उपोषण होतं आहे. आज राळेगण गावबंद ची हाक दिली आहे. अण्णांच्या आंदोलनाला घरचा पाठिंबा देणारे सर्व गावकरी आंदोलनात उतरले आहे. आज सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून 'भ्रष्टाचार हटवा देश वाचवा' चा नारा दिला. अण्णांसोबत ग्रामसभा झाली होती तेव्हा ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होणाच्या आणि बंदचा निर्णय घेतला होता. अण्णांनी देशाच्या विकासासाठी लोकपालचा लढा उभारला आहे. सरकारने दखल घेऊन लोकपाल पास करावे अशी मागणी राळेगणवासी करत आहे. यासाठी यादवबाबा मंदिरात राळेगणवासी उपोषणाला बसला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 06:00 AM IST

अण्णांना पाठिंबा : राळेगणमध्ये बंदची हाक

11 डिसेंबर

अण्णा हजारे यांच्या एक दिवशीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणमध्येही आज धरणं आंदोलन आणि उपोषण होतं आहे. आज राळेगण गावबंद ची हाक दिली आहे. अण्णांच्या आंदोलनाला घरचा पाठिंबा देणारे सर्व गावकरी आंदोलनात उतरले आहे. आज सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून 'भ्रष्टाचार हटवा देश वाचवा' चा नारा दिला. अण्णांसोबत ग्रामसभा झाली होती तेव्हा ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होणाच्या आणि बंदचा निर्णय घेतला होता. अण्णांनी देशाच्या विकासासाठी लोकपालचा लढा उभारला आहे. सरकारने दखल घेऊन लोकपाल पास करावे अशी मागणी राळेगणवासी करत आहे. यासाठी यादवबाबा मंदिरात राळेगणवासी उपोषणाला बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 06:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close