S M L

लोकपालसाठी अण्णा मैदानात

11 डिसेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा लोकपाल विधेयकासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज अण्णांच्या एक दिवशीय उपोषणाला सुरुवात झाली आहे. पहिल्यावेळी अण्णांनी ज्या ठिकाणी आंदोलन केले होते तिथेच जंतरमंतरवर अण्णांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. हजारोंच्या संख्येने लोकांनी याही वेळी सहभाग नोंदवला आहे. 'जनलोकपाल लेकर रहेंगे' च्या घोषणांनी जंतरमंतर परिसर दुमदुमून निघाला आहे. आंदोलन स्थळी येण्याअगोदर अण्णांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधींचे दर्शन घेऊन जंतरमंतर दाखल झाले. तर दुसरीकडे देशभरात ठिकठिकाणी अण्णा समर्थक रस्त्यावर उतरले आहे. लोकपाल: मतभेद कायम !1. कनिष्ठ नोकरशाही- स्थायी समिती : राज्य सरकारचे सर्व कर्मचारी लोकायुक्तांच्या कक्षेत - टीम अण्णा: कनिष्ठ नोकरशाही लोकपालाच्या कक्षेत2. न्यायपालिका- स्थायी समिती: तयार असलेले स्वतंत्र विधेयक पुरे- टीम अण्णा: तयार असलेले स्वतंत्र विधेयक सशक्त करण्याची गरज; मागणी फेटाळली3. जनतेची सनद- स्थायी समिती: स्वतंत्र विधेयकला कॅबिनेटची मंजुरी- टीम अण्णा: स्वतंत्र कायदा नको, सनद लोकपाल कायद्यात हवी; मागणी अंशत: फेटाळली4. लोकायुक्त- स्थायी समिती: केंद्रीय कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमले जातील- टीम अण्णा: राज्याराज्यांत सशक्त लोकायुक्त हवे; मागणी अंशतः मान्य5. पंतप्रधान- स्थायी समिती: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत नको- टीम अण्णा: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत हवे; मागणी फेटाळली6. सीबीआय- स्थायी समिती: सीबीआय स्वतंत्र राहणार- टीम अण्णा: सीबीआयची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली7. केंद्रीय दक्षता आयोग- स्थायी समिती: CVCचे अधिकार वाढवा- टीम अण्णा: CVCची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली8. नेमणूक- स्थायी समिती: लोकपालांच्या नेमणुकीवर अंशतः सरकारी प्रभाव- टीम अण्णा: लोकपालाची नेमणूक पूर्णतः सरकारी प्रभावापासून दूर हवी; मागणी अशतः फेटाळली'लोकपाल'चा घटनाक्रमऑक्टोबर 2010-जनलोकपालच्या रुपात सक्षम लोकपालसाठी कार्यकर्ते आले एकत्र1 डिसेंबर, 2010- टीम अण्णांनी तयार केला जनलोकपालचा मसुदा- जनलोकपालचा मसुदा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला - देशव्यापी इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीला सुरुवात30 जानेवारी, 2011- इंडिया अगेन्स्ट करप्शनची रामलीला मैदानावर भव्य रॅली- 25000 हजार नागरिक सहभागी फेब्रुवारी, 2011- सरकारी लोकपाल विधेयकावर देशभरातून टीका- मसुदा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने केली समितीची स्थापना23 फेब्रुवारी, 2011- डिसेंबरमध्ये केंद्राकडे पाठवलेल्या मसुद्यावर सरकारचा कोणताही प्रतिसाद नाही-अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहून जनलोकपाल विधेयक मंजुरीची मागणी केली 4 एप्रिल, 2011- सरकारकडून प्रतिसाद नाहीच- देशभरातून नागरिक अण्णांना साथ द्यायला दिल्लीत दाखल5 एप्रिल, 2011- जंतरमंतरवर अण्णांच्या उपोषणाला सुरुवात10 एप्रिल, 2011- अखेर सक्षम लोकपालसाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यास सरकार तयार10 एप्रिल ते 15 ऑगस्टलोकपाल विधेयकावर स्थायी समितीची चर्चा16 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाला सुरुवात, अण्णांची रवानगी तिहार तुरुंगात18 ऑगस्टअण्णांची तिहारमधून सुटका,रामलीलावर आंदोलनाला सुरुवात23 ऑगस्टसरकारचं टीम अण्णाला चर्चेसाठी निमंत्रण24 ऑगस्टचर्चेची दुसरी फेरी पार पडली.पण तोडगा निघाला नाही25 ऑगस्टलोकपालच्या सर्व मसुद्यांवर संसदेत चर्चा करायला सरकारची तयारी27 ऑगस्टसंसदेच्या दोन्ही सभागृहात लोकपालवर चर्चा28 ऑगस्टअण्णांनी उपोषण मागे घेतलंऑगस्ट ते डिसंबर 2011टीम अण्णा आणि सरकार यांच्यात वाटाघाटी आणि संघर्षही 7 डिसेंबरस्थायी समितीनं लोकपालचा अहवाल स्वीकारला

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 06:47 AM IST

लोकपालसाठी अण्णा मैदानात

11 डिसेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा लोकपाल विधेयकासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज अण्णांच्या एक दिवशीय उपोषणाला सुरुवात झाली आहे. पहिल्यावेळी अण्णांनी ज्या ठिकाणी आंदोलन केले होते तिथेच जंतरमंतरवर अण्णांचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. हजारोंच्या संख्येने लोकांनी याही वेळी सहभाग नोंदवला आहे. 'जनलोकपाल लेकर रहेंगे' च्या घोषणांनी जंतरमंतर परिसर दुमदुमून निघाला आहे. आंदोलन स्थळी येण्याअगोदर अण्णांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधींचे दर्शन घेऊन जंतरमंतर दाखल झाले. तर दुसरीकडे देशभरात ठिकठिकाणी अण्णा समर्थक रस्त्यावर उतरले आहे.

लोकपाल: मतभेद कायम !

1. कनिष्ठ नोकरशाही- स्थायी समिती : राज्य सरकारचे सर्व कर्मचारी लोकायुक्तांच्या कक्षेत - टीम अण्णा: कनिष्ठ नोकरशाही लोकपालाच्या कक्षेत

2. न्यायपालिका- स्थायी समिती: तयार असलेले स्वतंत्र विधेयक पुरे- टीम अण्णा: तयार असलेले स्वतंत्र विधेयक सशक्त करण्याची गरज; मागणी फेटाळली

3. जनतेची सनद- स्थायी समिती: स्वतंत्र विधेयकला कॅबिनेटची मंजुरी- टीम अण्णा: स्वतंत्र कायदा नको, सनद लोकपाल कायद्यात हवी; मागणी अंशत: फेटाळली

4. लोकायुक्त- स्थायी समिती: केंद्रीय कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमले जातील- टीम अण्णा: राज्याराज्यांत सशक्त लोकायुक्त हवे; मागणी अंशतः मान्य

5. पंतप्रधान- स्थायी समिती: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत नको- टीम अण्णा: पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत हवे; मागणी फेटाळली

6. सीबीआय- स्थायी समिती: सीबीआय स्वतंत्र राहणार- टीम अण्णा: सीबीआयची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली

7. केंद्रीय दक्षता आयोग- स्थायी समिती: CVCचे अधिकार वाढवा- टीम अण्णा: CVCची भ्रष्टाचारविरोधी शाखा लोकपालमध्ये विलीन करा; मागणी फेटाळली

8. नेमणूक- स्थायी समिती: लोकपालांच्या नेमणुकीवर अंशतः सरकारी प्रभाव- टीम अण्णा: लोकपालाची नेमणूक पूर्णतः सरकारी प्रभावापासून दूर हवी; मागणी अशतः फेटाळली'लोकपाल'चा घटनाक्रमऑक्टोबर 2010-जनलोकपालच्या रुपात सक्षम लोकपालसाठी कार्यकर्ते आले एकत्र1 डिसेंबर, 2010- टीम अण्णांनी तयार केला जनलोकपालचा मसुदा- जनलोकपालचा मसुदा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला - देशव्यापी इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीला सुरुवात30 जानेवारी, 2011- इंडिया अगेन्स्ट करप्शनची रामलीला मैदानावर भव्य रॅली- 25000 हजार नागरिक सहभागी फेब्रुवारी, 2011- सरकारी लोकपाल विधेयकावर देशभरातून टीका- मसुदा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने केली समितीची स्थापना23 फेब्रुवारी, 2011- डिसेंबरमध्ये केंद्राकडे पाठवलेल्या मसुद्यावर सरकारचा कोणताही प्रतिसाद नाही-अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहून जनलोकपाल विधेयक मंजुरीची मागणी केली 4 एप्रिल, 2011- सरकारकडून प्रतिसाद नाहीच- देशभरातून नागरिक अण्णांना साथ द्यायला दिल्लीत दाखल5 एप्रिल, 2011- जंतरमंतरवर अण्णांच्या उपोषणाला सुरुवात10 एप्रिल, 2011- अखेर सक्षम लोकपालसाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यास सरकार तयार10 एप्रिल ते 15 ऑगस्टलोकपाल विधेयकावर स्थायी समितीची चर्चा16 ऑगस्टअण्णांच्या उपोषणाला सुरुवात, अण्णांची रवानगी तिहार तुरुंगात18 ऑगस्टअण्णांची तिहारमधून सुटका,रामलीलावर आंदोलनाला सुरुवात23 ऑगस्टसरकारचं टीम अण्णाला चर्चेसाठी निमंत्रण24 ऑगस्टचर्चेची दुसरी फेरी पार पडली.पण तोडगा निघाला नाही25 ऑगस्टलोकपालच्या सर्व मसुद्यांवर संसदेत चर्चा करायला सरकारची तयारी27 ऑगस्टसंसदेच्या दोन्ही सभागृहात लोकपालवर चर्चा28 ऑगस्टअण्णांनी उपोषण मागे घेतलंऑगस्ट ते डिसंबर 2011टीम अण्णा आणि सरकार यांच्यात वाटाघाटी आणि संघर्षही 7 डिसेंबरस्थायी समितीनं लोकपालचा अहवाल स्वीकारला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 06:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close