S M L

राणेंना धक्का ; राष्ट्रवादीची सत्ता

12 डिसेंबरकोकणामध्ये नगरपालिकांची निवडणूक गाजली ती नारायण राणे आणि त्यांच्या विरोधकांच्या संघर्षामुळे. आणि या संघर्षात नारायण राणेंची सपशेल हार झाली. इथेसुद्धा राष्ट्रवादीची सरशी झाली आणि त्यामुळे सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात राणेंना धोबीपछाड मिळाला. राष्ट्रवादीचे दीपक केसरकर हे सावंतवाडीच्या विजयाचे शिलेदार ठरले. सावंतवाडीत एकूण 17 जागा होत्या. त्यातल्या सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात. मालवण नगरपालिकेची सत्ता अपक्षांच्या हातात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातली एकही नगरपालिका नारायण राणेंना मिळवता आलेली नाही. नगरपालिकाचा निकाल पुढील प्रमाणे आहे.कोकण विभाग - एकूण नगरपालिका 18राष्ट्रवादी - 7 (रायगड - 4, रत्नागिरी - 1, सिंधुदुर्ग - 2)काँग्रेस - 3 (रायगड - 3)महायुती - 3 (रायगड - 3) शिवसेना - 1 (रत्नागिरी)मनसे - 1 (रत्नागिरी - खेड)त्रिशंकू - 2 (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) स्थानिक आघाडी - 1 (रत्नागिरी)इतर - 0सिंधुदुर्ग 3 नगरपालिका सावंतवाडी - 17 - सर्व राष्ट्रवादी - काँग्रेसला व्हाईट वॉशमालवण - 17 - 8 काँग्रेस, 6 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 अपक्ष वेंगुर्ले - 17 - 12 राष्ट्रवादी, 2 भाजप, 1 काँग्रेस, 1 मनसे, 1अपक्षरत्नागिरी 5 नगरपालिका रत्नागिरी - 28 जागा 21 सेना, भाजप, 5 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीखेड 17 जागा 9 मनसे,7 शिवसेना, 1 राष्ट्रवादीराजापूर 12 आघाडी, 5 युतीचिपळूण 24 जागा 13 राष्ट्रवादी, 2 काँग्रेस, 5 शहर विकास आघाडी, 4 शिवसेनादापोली - 17 जागा7 आघाडी, 7 युती, 3 मनसे------------------------------------------------------पश्चिम महाराष्ट्र एकूण नगरपालिका 24 राष्ट्रवादी - 13 काँग्रेस - 7 स्थानिक आघाड्या - 4 सातारा विभाग काँग्रेस- 2 राष्ट्रवादी- 4 एकुण - 8 (6 निकाल)पुणे विभाग एकूण - 9 जागाराष्ट्रवादी - 3काँग्रेस - 2शिवसेना - 1 अपक्ष - 1त्रिशंकू - 1 स्थानिक आघाडी- 1 पुणे विशेष : जुन्नर नगर पालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीला हादरा. इतिहासातून पहिल्यादांच सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे. 17 जागांपैकी शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारं 6 जांगावर विजयी झाले आहेत. मनसेनं खात उघडत दोन जागा मिळवल्या आहेत. रायगड नगरपालिका एकुण नगरपरिषद- 10 राष्ट्रवादी- 4 काँग्रेस- 3 शेकाप, भाजप, सेना महायुती - 3 रायगड राष्ट्रवादी 10 पैकी 4 नगर परिषद राष्ट्रवादीला, काँग्रेसने 3, शेकाप सेना भाजपने 3 नगर परिषद ताब्यात सोलापूर जिल्हा एकुण नगर पालिका- 8अपक्ष -3 , (भाजप-सेना) युती - 1 , राष्ट्रवादी -1 , महाआघाडी (शेकाप- काँग्रेस- राष्ट्रवादी)- 1 , काँग्रेस- 1 , नगरपरिषद- त्रिशंकू 1) कुर्डुवाडी- भाजप-सेना (17 पैकी 16) 2) पंढरपूर- अपक्ष (भारत भालके) 3) मंगळवेढा- (अपक्ष) 4) सांगोला- महाआघाडी (शेकाप- कॉग्रेस- राष्ट्रवादी) 5) बार्शी- राष्ट्रवादी 6) दुधणी- काँग्रेस 7) अक्कलकोट- काँग्रेस 10,भाजप 10, राष्ट्रवादी 1- (त्रिशंकू) 8) करमाळा- अपक्ष (जगताप गट) कोल्हापूर विभाग एकुण जागा - 9 कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळताना दिसत आहे. खासदार सदाशिवराव मंडलीक यांची सत्ता असलेलं मुरगुड नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालंय. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळवलं आहे. त्यामुळे खासदार सदाशिवराव मंडलीक यांना मोठा धक्क ा बसला आहे. मुरगुड नगरपालिका (राष्ट्रवादी ) - मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांना धक्का लागला. मंडलीक गटाला फक्त 4 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि रंजीत पाटील गटाला चक्क 13 जागा मिळाल्यात. मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांची निर्विवाद सत्ता कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उलथवून लावली आहे. कागल (राष्ट्रवादी + शाहु आघाडी सत्ता) - नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी - शाहु आघाडीने सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 15 जागा या आघाडीने मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्यात. कागल नगरपालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची मानली जात होती. इथं कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सदाशिवराव मंडलीक यांच्या गटामध्येच थेट लढत होती. पन्हाळा नगरपालिका ( जनसुराज्या पक्ष) - पन्हाळा नगरपालिकेवर पुन्हा जनसुराज्य पक्षाने सत्ता मिळवली आहे. इथं 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. ह्या चारही जागा जनसुराज्य पक्षाने आधीच मिळवल्या होत्या. त्यानंतर 15 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये पंधराच्या पंधरा जागा जनसुराज्य पक्षानं जिकल्या. जनसुराज्यच्या विरोधात काँग्रेस पक्ष उभा होता.पेठवडगांव नगरपालिका ( काँग्रेस - यादव पॅनेल) - पेठवडगांव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत यादव पॅनेलनं सत्ता मिळवली आहे. इथं 17 जागापैकी 13 जागा यादव पॅनेलनं मिळविल्या आहेत. तर विरोधी राष्ट्रवादीला फक्त 4 जागेवर समाधान मानावं लागलं आहे.कुरुंदवाड नगरपालिका (काँग्रेस - पाटील आघाडी) - कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये संयुक्त पाटील आघाडीनं सत्ता मिळवली आहे. काँग्रेस पक्ष - संयुक्त पाटील आघाडीला 10 जागा तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहे. गडहिग्लज (राष्ट्रवादी) - गडहिग्लज नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं 17 पैकी 9 जागा मिळवून सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं आहे. इथं काँग्रेस-जनसुराज्य आणि जनता दल आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. इथल्या सत्तेसाठी राष्ट्रावादीचे नेते आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी कंबर कसली होती.मलकापूर नगरपालिका ( राष्ट्रवादी + जनसुराज्य पक्ष) - मलकापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी-जनसुराज्यची सत्ता आलेली आहे. राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष यांना प्रत्येकी सहा सहा जागा मिळाल्या आहे. तर शहर विकास आघाडीला फक्त पाच जागा मिळाल्या आहे. ------------------------उत्तर महाराष्ट्र - एकूण नगरपालिका - 20नाशिकमध्ये येवला, नांदगाव, मनमाड आणि सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. सिन्नरमध्ये मात्र, राष्ट्रवादीसह आघाडीला मागे सारत माणिकराव कोकाटेंनी सत्ता काँग्रेसकडे खेचून आणली आहे. नांदगावमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचार करूनही या तालुक्यांमध्ये काँग्रेसची अवस्था केवीलवाणी झाली आहे. भगूरमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाल्यानं दहा वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झालं आहे. 1) राष्ट्रवादी - 62) काँग्रेस - 33) शिवसेना - 14) स्थानिक आघाडी - 45) त्रिशंकू- 6नाशिक एकूण नगरपालिका - 6राष्ट्रवादी - 4काँग्रेस - 1विकास आघाडी - 1नंदुरबार - 1शहादा- काँग्रेसधुळे एकूण नगरपालिका - 2राष्ट्रवादी- 1काँग्रेस- 1जळगाव एकूण नगरपालिका - 11राष्ट्रवादी- 1शिवसेना-1खान्देश विकास आघाडी-1शहर विकास आघाडी-भाजप-1त्रिशंकू- 6जळगांव 11 नगरपालिका निवडणूक 1. एरंडोल - सर्व 18 जागांवर खान्देश विकास आघाडी विजयी - खान्देश2. पाचोरा - नगरपालिकेवर सेनेचा झेंडा,25 पैकी 19 सेना तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 6 जागा - सेना3. रावेर एकूण 17 जागा - काँग्रेस 7, जनक्रांती आघाडी 6,अपक्ष 4,सत्तेच्या किल्ल्या अपक्षांच्या हातात - अपक्ष 4. धरणगाव - एकूण जागा 19 - राष्ट्रवादी 9, 2 अपक्ष, 8 शहर विकास आघाडी - अपक्ष5. सावदा -एकूण जागा 17 - 8 राष्ट्रवादी, 8 सावदा विकास आघाडी, 1 अपक्ष - अपक्ष6. यावल एकूण जागा 19 - 4 काँग्रेस/राष्ट्रवादी आघाडी, 3 खान्देश विकास आघाडी, 12 अपक्ष - अपक्ष7. फैजपूर - एकूण जागा 17 - 5 काँग्रेस,5 राष्ट्रवादी, 4 आघाडी, 2 अपक्ष - त्रिशंकु8. चाळीसगाव - 32 12 शहर विकास आघाडी, 1 मनसे, 5 परिवर्तन - शहर विकास आघाडी9. पारोळा 19 - 6 राष्ट्रवादी, 4 शहर विकास आघाडी, 8 युती, 1 अपक्ष - राष्ट्रवादी (सेना)10.चोपडा 27 - 13 राष्ट्रवादी, 13 शहर विकास आघाडी, 1 अपक्ष - अपक्ष11.अमळनेर 33 - 14 शहर विकास आघाडी, 5 राष्ट्रवादी, 4 काँग्रेस, 10 अपक्ष, 1 सेना - त्रिशंकुयेवला -राष्ट्रवादी - 16, काँग्रेस - 1, भाजप - 3, अपक्ष - 2, शिवसेना - 1 - राष्ट्रवादी कायमसिन्नर - काँग्रेस - 14, राष्ट्रवादीसह अन्य पक्ष 9 - काँग्रेस (विकास आघाडीची हार)नांदगाव - राष्ट्रवादी - 14, काँग्रेस - 2, शिवसेना - 1, - राष्ट्रवादी (काँग्रेसची हार)सटाणा - राष्ट्रवादी - 10, काँग्रेस - 1, भाजप - 3, अपक्ष - 3, शिवसेना - 1 - राष्ट्रवादी कायमभगूर - शहर विकास आघाडी - 9, शिवसेना - 8 - विकास आघाडी (सेनेची हार)-----------------------------------------------------------------विदर्भ विभाग एकूण - 35 नगर परिषद काँग्रेस-10 राष्ट्रवादी- 7 भाजप- 6 शिवसेना-1 मनसे-1 त्रिशंकू- 05*स्थानिक- 05चंद्रपूर 2 नगर परिषदराजूरा - काँग्रेस- राष्ट्रवादी मूल- भाजप वर्धा - एकुण नगरपरिषद - 6 आतापर्यत घोषित 4 काँग्रेस - 2 भाजप- 2 सिंदी रेल्वे- काँग्रेस (सत्तेच्या जवळ)पुलगाव- काँग्रेस आर्वी - आर्वीत भाजपची सत्ता, (आमदार अमर काळे गटाला हादरा)देवळी- भाजप वर्धा- त्रिशंकु हिंगणघाट- निकाल बाकीयवतमाळ एकुण - 8 काँग्रेस - 3यवतमाळ -भाजप उमरखेड- काँग्रेस आर्णी - काँग्रेस दिग्रस- काँग्रेस दारव्हा- त्रिशंकू वणी- मनसे घाटंजी- त्रिशंकू पुसद-त्रिशंकू गडचिरोली एकूण - 2 भाजप - 1 अपक्ष आघाडी - 1गडचिरोली- (युवा शक्ती संघटन) अपक्षाची सत्ता, कॉग्रेसच पानीपत वडसा- भाजपवाशीम एकुण- 3 वाशीम- त्रिशंकु (अपक्ष आघाडी ) मंगळुरपीर- राष्ट्रवादी कारंजा (लाड)- त्रिशंक (राष्ट्रवादी सत्तेकडे वाटचाल ) गोंदिया एकूण - 2 नगरपरिषदतिरोडा- राष्ट्रवादी (गेल्या वेळी राष्ट्रवादी) गोंदिया- भाजप (राष्ट्रवादी- काँग्रेस ताब्यात)भंडारा एकूण- 3तूमसर- राष्ट्रवादी (गेल्या वेळी- राष्ट्रवादी)पवनी- शिवसेना (राष्ट्रवादी- कॉग्रेस)भंडारा- राष्ट्रवादी ( गेल्या वेळी एकत्र) बुलडाणा एकूण - 9 काँग्रेस -4, राष्ट्रवादी- 2, आघाडी आणि अपक्ष- 3 बुलडाणा- काँग्रेस - राष्ट्रवादी (कायम)खामगाव- काँग्रेस ( काँग्रेस कडे स्पष्ट बहूमत होत। यावेळी त्रिशंकू ) शेगाव-काँग्रेस (कॉग्रेस स्पष्ट ..यावेळी नाही ) जळगाव जामोद- आघाडी चिखली- काँग्रेस मलकापूर- काँग्रेस देवूळगाव राजा- राष्ट्रवादी मेहकर- काँग्रेस नांदुरा- आघाडी ----------------मराठवाडा एकूण नगरपालिका 29 राष्ट्रवादी - 13 काँग्रेस - 6 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी - 5 भाजप - 1 महायुती - 1 शहर विकास आघाडी - 2 त्रिशंकु - 1

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2011 09:30 AM IST

राणेंना धक्का ; राष्ट्रवादीची सत्ता

12 डिसेंबर

कोकणामध्ये नगरपालिकांची निवडणूक गाजली ती नारायण राणे आणि त्यांच्या विरोधकांच्या संघर्षामुळे. आणि या संघर्षात नारायण राणेंची सपशेल हार झाली. इथेसुद्धा राष्ट्रवादीची सरशी झाली आणि त्यामुळे सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात राणेंना धोबीपछाड मिळाला. राष्ट्रवादीचे दीपक केसरकर हे सावंतवाडीच्या विजयाचे शिलेदार ठरले. सावंतवाडीत एकूण 17 जागा होत्या. त्यातल्या सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात. मालवण नगरपालिकेची सत्ता अपक्षांच्या हातात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातली एकही नगरपालिका नारायण राणेंना मिळवता आलेली नाही.

नगरपालिकाचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

कोकण विभाग - एकूण नगरपालिका 18राष्ट्रवादी - 7 (रायगड - 4, रत्नागिरी - 1, सिंधुदुर्ग - 2)काँग्रेस - 3 (रायगड - 3)महायुती - 3 (रायगड - 3) शिवसेना - 1 (रत्नागिरी)मनसे - 1 (रत्नागिरी - खेड)त्रिशंकू - 2 (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) स्थानिक आघाडी - 1 (रत्नागिरी)इतर - 0

सिंधुदुर्ग 3 नगरपालिका सावंतवाडी - 17 - सर्व राष्ट्रवादी - काँग्रेसला व्हाईट वॉशमालवण - 17 - 8 काँग्रेस, 6 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 अपक्ष वेंगुर्ले - 17 - 12 राष्ट्रवादी, 2 भाजप, 1 काँग्रेस, 1 मनसे, 1अपक्ष

रत्नागिरी 5 नगरपालिका

रत्नागिरी - 28 जागा 21 सेना, भाजप, 5 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीखेड 17 जागा 9 मनसे,7 शिवसेना, 1 राष्ट्रवादीराजापूर 12 आघाडी, 5 युतीचिपळूण 24 जागा 13 राष्ट्रवादी, 2 काँग्रेस, 5 शहर विकास आघाडी, 4 शिवसेनादापोली - 17 जागा7 आघाडी, 7 युती, 3 मनसे

------------------------------------------------------पश्चिम महाराष्ट्र एकूण नगरपालिका 24 राष्ट्रवादी - 13 काँग्रेस - 7 स्थानिक आघाड्या - 4 सातारा विभाग काँग्रेस- 2 राष्ट्रवादी- 4 एकुण - 8 (6 निकाल)पुणे विभाग एकूण - 9 जागाराष्ट्रवादी - 3काँग्रेस - 2शिवसेना - 1 अपक्ष - 1त्रिशंकू - 1 स्थानिक आघाडी- 1

पुणे विशेष : जुन्नर नगर पालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीला हादरा. इतिहासातून पहिल्यादांच सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे. 17 जागांपैकी शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारं 6 जांगावर विजयी झाले आहेत. मनसेनं खात उघडत दोन जागा मिळवल्या आहेत.

रायगड नगरपालिका एकुण नगरपरिषद- 10

राष्ट्रवादी- 4 काँग्रेस- 3 शेकाप, भाजप, सेना महायुती - 3 रायगड राष्ट्रवादी 10 पैकी 4 नगर परिषद राष्ट्रवादीला, काँग्रेसने 3, शेकाप सेना भाजपने 3 नगर परिषद ताब्यात

सोलापूर जिल्हा एकुण नगर पालिका- 8अपक्ष -3 , (भाजप-सेना) युती - 1 , राष्ट्रवादी -1 , महाआघाडी (शेकाप- काँग्रेस- राष्ट्रवादी)- 1 , काँग्रेस- 1 , नगरपरिषद- त्रिशंकू 1) कुर्डुवाडी- भाजप-सेना (17 पैकी 16) 2) पंढरपूर- अपक्ष (भारत भालके) 3) मंगळवेढा- (अपक्ष) 4) सांगोला- महाआघाडी (शेकाप- कॉग्रेस- राष्ट्रवादी) 5) बार्शी- राष्ट्रवादी 6) दुधणी- काँग्रेस 7) अक्कलकोट- काँग्रेस 10,भाजप 10, राष्ट्रवादी 1- (त्रिशंकू) 8) करमाळा- अपक्ष (जगताप गट)

कोल्हापूर विभाग एकुण जागा - 9

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळताना दिसत आहे. खासदार सदाशिवराव मंडलीक यांची सत्ता असलेलं मुरगुड नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालंय. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळवलं आहे. त्यामुळे खासदार सदाशिवराव मंडलीक यांना मोठा धक्क ा बसला आहे.

मुरगुड नगरपालिका (राष्ट्रवादी ) - मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांना धक्का लागला. मंडलीक गटाला फक्त 4 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि रंजीत पाटील गटाला चक्क 13 जागा मिळाल्यात. मुरगुड नगरपालिकेमध्ये खासदार सदाशिवराव मंडलीक यांची निर्विवाद सत्ता कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उलथवून लावली आहे.

कागल (राष्ट्रवादी शाहु आघाडी सत्ता) - नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी - शाहु आघाडीने सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 15 जागा या आघाडीने मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्यात. कागल नगरपालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची मानली जात होती. इथं कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सदाशिवराव मंडलीक यांच्या गटामध्येच थेट लढत होती.

पन्हाळा नगरपालिका ( जनसुराज्या पक्ष) - पन्हाळा नगरपालिकेवर पुन्हा जनसुराज्य पक्षाने सत्ता मिळवली आहे. इथं 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. ह्या चारही जागा जनसुराज्य पक्षाने आधीच मिळवल्या होत्या. त्यानंतर 15 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये पंधराच्या पंधरा जागा जनसुराज्य पक्षानं जिकल्या. जनसुराज्यच्या विरोधात काँग्रेस पक्ष उभा होता.

पेठवडगांव नगरपालिका ( काँग्रेस - यादव पॅनेल) - पेठवडगांव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत यादव पॅनेलनं सत्ता मिळवली आहे. इथं 17 जागापैकी 13 जागा यादव पॅनेलनं मिळविल्या आहेत. तर विरोधी राष्ट्रवादीला फक्त 4 जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

कुरुंदवाड नगरपालिका (काँग्रेस - पाटील आघाडी) - कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये संयुक्त पाटील आघाडीनं सत्ता मिळवली आहे. काँग्रेस पक्ष - संयुक्त पाटील आघाडीला 10 जागा तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहे.

गडहिग्लज (राष्ट्रवादी) - गडहिग्लज नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं 17 पैकी 9 जागा मिळवून सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं आहे. इथं काँग्रेस-जनसुराज्य आणि जनता दल आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. इथल्या सत्तेसाठी राष्ट्रावादीचे नेते आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी कंबर कसली होती.

मलकापूर नगरपालिका ( राष्ट्रवादी जनसुराज्य पक्ष) - मलकापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी-जनसुराज्यची सत्ता आलेली आहे. राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष यांना प्रत्येकी सहा सहा जागा मिळाल्या आहे. तर शहर विकास आघाडीला फक्त पाच जागा मिळाल्या आहे.

------------------------उत्तर महाराष्ट्र - एकूण नगरपालिका - 20

नाशिकमध्ये येवला, नांदगाव, मनमाड आणि सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. सिन्नरमध्ये मात्र, राष्ट्रवादीसह आघाडीला मागे सारत माणिकराव कोकाटेंनी सत्ता काँग्रेसकडे खेचून आणली आहे. नांदगावमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचार करूनही या तालुक्यांमध्ये काँग्रेसची अवस्था केवीलवाणी झाली आहे. भगूरमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाल्यानं दहा वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झालं आहे.

1) राष्ट्रवादी - 62) काँग्रेस - 33) शिवसेना - 14) स्थानिक आघाडी - 45) त्रिशंकू- 6

नाशिक एकूण नगरपालिका - 6

राष्ट्रवादी - 4काँग्रेस - 1विकास आघाडी - 1नंदुरबार - 1शहादा- काँग्रेसधुळे एकूण नगरपालिका - 2

राष्ट्रवादी- 1काँग्रेस- 1जळगाव एकूण नगरपालिका - 11

राष्ट्रवादी- 1शिवसेना-1खान्देश विकास आघाडी-1शहर विकास आघाडी-भाजप-1त्रिशंकू- 6

जळगांव 11 नगरपालिका निवडणूक 1. एरंडोल - सर्व 18 जागांवर खान्देश विकास आघाडी विजयी - खान्देश2. पाचोरा - नगरपालिकेवर सेनेचा झेंडा,25 पैकी 19 सेना तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 6 जागा - सेना3. रावेर एकूण 17 जागा - काँग्रेस 7, जनक्रांती आघाडी 6,अपक्ष 4,सत्तेच्या किल्ल्या अपक्षांच्या हातात - अपक्ष 4. धरणगाव - एकूण जागा 19 - राष्ट्रवादी 9, 2 अपक्ष, 8 शहर विकास आघाडी - अपक्ष5. सावदा -एकूण जागा 17 - 8 राष्ट्रवादी, 8 सावदा विकास आघाडी, 1 अपक्ष - अपक्ष6. यावल एकूण जागा 19 - 4 काँग्रेस/राष्ट्रवादी आघाडी, 3 खान्देश विकास आघाडी, 12 अपक्ष - अपक्ष7. फैजपूर - एकूण जागा 17 - 5 काँग्रेस,5 राष्ट्रवादी, 4 आघाडी, 2 अपक्ष - त्रिशंकु8. चाळीसगाव - 32 12 शहर विकास आघाडी, 1 मनसे, 5 परिवर्तन - शहर विकास आघाडी9. पारोळा 19 - 6 राष्ट्रवादी, 4 शहर विकास आघाडी, 8 युती, 1 अपक्ष - राष्ट्रवादी (सेना)10.चोपडा 27 - 13 राष्ट्रवादी, 13 शहर विकास आघाडी, 1 अपक्ष - अपक्ष11.अमळनेर 33 - 14 शहर विकास आघाडी, 5 राष्ट्रवादी, 4 काँग्रेस, 10 अपक्ष, 1 सेना - त्रिशंकुयेवला -राष्ट्रवादी - 16, काँग्रेस - 1, भाजप - 3, अपक्ष - 2, शिवसेना - 1 - राष्ट्रवादी कायमसिन्नर - काँग्रेस - 14, राष्ट्रवादीसह अन्य पक्ष 9 - काँग्रेस (विकास आघाडीची हार)नांदगाव - राष्ट्रवादी - 14, काँग्रेस - 2, शिवसेना - 1, - राष्ट्रवादी (काँग्रेसची हार)सटाणा - राष्ट्रवादी - 10, काँग्रेस - 1, भाजप - 3, अपक्ष - 3, शिवसेना - 1 - राष्ट्रवादी कायमभगूर - शहर विकास आघाडी - 9, शिवसेना - 8 - विकास आघाडी (सेनेची हार)-----------------------------------------------------------------

विदर्भ विभाग एकूण - 35 नगर परिषद काँग्रेस-10 राष्ट्रवादी- 7 भाजप- 6 शिवसेना-1 मनसे-1 त्रिशंकू- 05*स्थानिक- 05चंद्रपूर 2 नगर परिषद

राजूरा - काँग्रेस- राष्ट्रवादी मूल- भाजप वर्धा - एकुण नगरपरिषद - 6 आतापर्यत घोषित 4

काँग्रेस - 2 भाजप- 2 सिंदी रेल्वे- काँग्रेस (सत्तेच्या जवळ)पुलगाव- काँग्रेस आर्वी - आर्वीत भाजपची सत्ता, (आमदार अमर काळे गटाला हादरा)देवळी- भाजप वर्धा- त्रिशंकु हिंगणघाट- निकाल बाकी

यवतमाळ एकुण - 8

काँग्रेस - 3यवतमाळ -भाजप उमरखेड- काँग्रेस आर्णी - काँग्रेस दिग्रस- काँग्रेस दारव्हा- त्रिशंकू वणी- मनसे घाटंजी- त्रिशंकू पुसद-त्रिशंकू गडचिरोली एकूण - 2

भाजप - 1 अपक्ष आघाडी - 1गडचिरोली- (युवा शक्ती संघटन) अपक्षाची सत्ता, कॉग्रेसच पानीपत वडसा- भाजपवाशीम एकुण- 3

वाशीम- त्रिशंकु (अपक्ष आघाडी ) मंगळुरपीर- राष्ट्रवादी कारंजा (लाड)- त्रिशंक (राष्ट्रवादी सत्तेकडे वाटचाल )

गोंदिया एकूण - 2 नगरपरिषद

तिरोडा- राष्ट्रवादी (गेल्या वेळी राष्ट्रवादी) गोंदिया- भाजप (राष्ट्रवादी- काँग्रेस ताब्यात)भंडारा एकूण- 3

तूमसर- राष्ट्रवादी (गेल्या वेळी- राष्ट्रवादी)पवनी- शिवसेना (राष्ट्रवादी- कॉग्रेस)भंडारा- राष्ट्रवादी ( गेल्या वेळी एकत्र)

बुलडाणा एकूण - 9

काँग्रेस -4, राष्ट्रवादी- 2, आघाडी आणि अपक्ष- 3 बुलडाणा- काँग्रेस - राष्ट्रवादी (कायम)खामगाव- काँग्रेस ( काँग्रेस कडे स्पष्ट बहूमत होत। यावेळी त्रिशंकू ) शेगाव-काँग्रेस (कॉग्रेस स्पष्ट ..यावेळी नाही ) जळगाव जामोद- आघाडी चिखली- काँग्रेस मलकापूर- काँग्रेस देवूळगाव राजा- राष्ट्रवादी मेहकर- काँग्रेस नांदुरा- आघाडी ----------------

मराठवाडा एकूण नगरपालिका 29

राष्ट्रवादी - 13 काँग्रेस - 6 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी - 5 भाजप - 1 महायुती - 1 शहर विकास आघाडी - 2 त्रिशंकु - 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close