S M L

बेळगाव प्रश्नी उध्दव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

20 डिसेंबरबेळगाव सीमाप्रश्नी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्र एकिकरण समितीचे सदस्यदेखील यावेळी उद्‌धव ठाकरे यांच्या बरोबर होते. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीमाभागातील लोकभावनांचा मान राखण्यासाठी या विषयात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा ही विनंतीही उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतींना केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 10:48 AM IST

बेळगाव प्रश्नी उध्दव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

20 डिसेंबर

बेळगाव सीमाप्रश्नी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्र एकिकरण समितीचे सदस्यदेखील यावेळी उद्‌धव ठाकरे यांच्या बरोबर होते. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीमाभागातील लोकभावनांचा मान राखण्यासाठी या विषयात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा ही विनंतीही उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतींना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close