S M L

शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत राज्याला नोटीस

20 डिसेंबरशेतकर्‍यांच्या आत्महत्यांची दखल आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात आयागोने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ राज्यांना नोटीसा बजावल्या आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने माध्यमांमध्ये आलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांची दखल घेऊन आयोगाने सु-मोटो दाखल करुन घेतला आहे आणि या राज्यांनी 6 आठवड्यांच्या आत स्पष्टीकरण दिलं पाहिजे असंही या नोटीशीत म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 05:57 PM IST

शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत राज्याला नोटीस

20 डिसेंबर

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची दखल आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात आयागोने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ राज्यांना नोटीसा बजावल्या आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने माध्यमांमध्ये आलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांची दखल घेऊन आयोगाने सु-मोटो दाखल करुन घेतला आहे आणि या राज्यांनी 6 आठवड्यांच्या आत स्पष्टीकरण दिलं पाहिजे असंही या नोटीशीत म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close