S M L

योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणीची पुन्हा चौकशी करा : नागपूर कोर्ट

21 डिसेंबरयोगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी सीआयडीला चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश नागपूर कोर्टाने दिले आहेत. मे 2009 मध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराशेजारी एका गाडीत योगिता मृतावस्थेत आढळली होती. योगिताचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला अस प्राथमिक अहवालता सांगण्यात आलं होतं. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता मात्र ठोस पुरावे हाती न लागल्यामुळे फाईल बंद केली होती. मात्र योगिताची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आज नागपूर कोर्टाने पुन्हा एकदा नव्याने तपास करणात यावा अशा सुचना सीआयडीला दिल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 10:53 AM IST

योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणीची पुन्हा चौकशी करा : नागपूर कोर्ट

21 डिसेंबर

योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी सीआयडीला चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश नागपूर कोर्टाने दिले आहेत. मे 2009 मध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराशेजारी एका गाडीत योगिता मृतावस्थेत आढळली होती. योगिताचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला अस प्राथमिक अहवालता सांगण्यात आलं होतं. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता मात्र ठोस पुरावे हाती न लागल्यामुळे फाईल बंद केली होती. मात्र योगिताची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आज नागपूर कोर्टाने पुन्हा एकदा नव्याने तपास करणात यावा अशा सुचना सीआयडीला दिल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close