S M L

धनंजय मुंडेंनी पक्षादेश झुगारला

25 डिसेंबरगोपीनाथ मुंडेंविरोधात बंड करणार्‍या धनंजय मुंडे यांनी आता थेट पक्षालाच आव्हान दिलं आहे. भाजपच्याच उमेदवाराला मतदान करा असा व्हीप पक्षाने काढला असतानाही आता धनंजय मुंडे यांनी आपल्या गटातील बारा नगरसेवकांना पक्षादेश झुगारुन अपक्ष उमेदवार दीपक देशमुख यांनी मतदान करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान आज गोपीनाथ मुंडे समर्थक नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला 17 पैकी 7 नगरसेवक या बैठकीला हजर होते. यावेळी गटनेता म्हणून अरुण टाक यांची निवड करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2011 01:42 PM IST

धनंजय मुंडेंनी पक्षादेश झुगारला

25 डिसेंबर

गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड करणार्‍या धनंजय मुंडे यांनी आता थेट पक्षालाच आव्हान दिलं आहे. भाजपच्याच उमेदवाराला मतदान करा असा व्हीप पक्षाने काढला असतानाही आता धनंजय मुंडे यांनी आपल्या गटातील बारा नगरसेवकांना पक्षादेश झुगारुन अपक्ष उमेदवार दीपक देशमुख यांनी मतदान करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान आज गोपीनाथ मुंडे समर्थक नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला 17 पैकी 7 नगरसेवक या बैठकीला हजर होते. यावेळी गटनेता म्हणून अरुण टाक यांची निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2011 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close