S M L

सरकारी लोकपाल कमकुवतच - केजरीवाल

29 डिसेंबरलोकपाल विधेयकावर आम्हाला संसदेतल्या चर्चेकडून खूप अपेक्षा होत्या,पण सरकारने मांडलेलं बिल खराब आहे, हे संपूर्ण देशाचे अपयश आहे, असं मत टीम अण्णा सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णंानी काल प्रकृती बिघाडामुळे उपोषण सोडले. 'अण्णांना 102 ताप होता आणि उपोषणामुळे त्यांना औषधही देता येत नव्हतं. म्हणूनच आम्ही त्यांना उपोषण संपवण्याचा सल्ला दिला',अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2011 08:04 AM IST

सरकारी लोकपाल कमकुवतच - केजरीवाल

29 डिसेंबर

लोकपाल विधेयकावर आम्हाला संसदेतल्या चर्चेकडून खूप अपेक्षा होत्या,पण सरकारने मांडलेलं बिल खराब आहे, हे संपूर्ण देशाचे अपयश आहे, असं मत टीम अण्णा सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णंानी काल प्रकृती बिघाडामुळे उपोषण सोडले. 'अण्णांना 102 ताप होता आणि उपोषणामुळे त्यांना औषधही देता येत नव्हतं. म्हणूनच आम्ही त्यांना उपोषण संपवण्याचा सल्ला दिला',अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2011 08:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close