S M L

बीडमध्ये पार पडला भारुड महोत्सव

01 जानेवारीबीडमध्ये नुकताच राष्ट्रीय भारूड महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. जिल्हाच्या दरडवाडी या छोट्याशा गावात हा महोत्सव झाला. गुलाबी थंडीत गावात चावडीच्या ठिकाणी उभारलेल्या सभामंडपात हा महोत्सव चांगलाच रंगला. ज्येष्ठ भारुडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. माधवराव केंद्रे यांनी भारुड राष्ट्रीय पातळीवर नेलं. भारुडातून सामाजिक संदेश आणि मनोरंजन करण्याचे सूत्र त्यांनी ठेवलं. दरडवाडी हे गाव आडबाजूला असूनही वेगळ्या विषयावरच्या या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2012 11:30 AM IST

बीडमध्ये पार पडला भारुड महोत्सव

01 जानेवारी

बीडमध्ये नुकताच राष्ट्रीय भारूड महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. जिल्हाच्या दरडवाडी या छोट्याशा गावात हा महोत्सव झाला. गुलाबी थंडीत गावात चावडीच्या ठिकाणी उभारलेल्या सभामंडपात हा महोत्सव चांगलाच रंगला. ज्येष्ठ भारुडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. माधवराव केंद्रे यांनी भारुड राष्ट्रीय पातळीवर नेलं. भारुडातून सामाजिक संदेश आणि मनोरंजन करण्याचे सूत्र त्यांनी ठेवलं. दरडवाडी हे गाव आडबाजूला असूनही वेगळ्या विषयावरच्या या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close