S M L

ठाण्यात आघाडीवरुन काँग्रेसमध्येच जुंपली

03 जानेवारीठाणे महापालिका निवडणुकीतील आघाडी करण्यावरुन काँग्रेस मध्येच आता जुंपली आहे. ठाण्यात आघाडी व्हावी अशी काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्याची इच्छा आहे. प्रदेश काँग्रेसनेही त्याला दुजोरा दिला. पण आघाडी बाबत ठाणे महापालिकेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते ठाण्याचे काँग्रेसचे निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनाच ही आघाडी नकोय. नगरसेवक नारायण पवार आणि उर्वरित गटाचा मात्र त्यांच्यासोबत मतभेद आहेत. आघाडी करायची की नाही, हे ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीतच या दोन्ही नेत्यांमधले मतभेद उफाळून आले. आणि आघाडीवरुन काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 03:24 PM IST

ठाण्यात आघाडीवरुन काँग्रेसमध्येच जुंपली

03 जानेवारी

ठाणे महापालिका निवडणुकीतील आघाडी करण्यावरुन काँग्रेस मध्येच आता जुंपली आहे. ठाण्यात आघाडी व्हावी अशी काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्याची इच्छा आहे. प्रदेश काँग्रेसनेही त्याला दुजोरा दिला. पण आघाडी बाबत ठाणे महापालिकेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते ठाण्याचे काँग्रेसचे निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनाच ही आघाडी नकोय. नगरसेवक नारायण पवार आणि उर्वरित गटाचा मात्र त्यांच्यासोबत मतभेद आहेत. आघाडी करायची की नाही, हे ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीतच या दोन्ही नेत्यांमधले मतभेद उफाळून आले. आणि आघाडीवरुन काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close