S M L

माजी मंत्र्यांच्या भाजप प्रवेशावर अडवाणी नाराज

04 जानेवारीउत्तरप्रदेशचे माजी मंत्री बाबुसिंह कुशवाह यांच्या भाजप प्रवेशावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. कुशवाह यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मायावतींनी हकालपट्टी केली होता. कुशवाह यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नाराजी व्यक्त केली. आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं अडवानींनी म्हटलं आहे. तर अशाच लोकांच्या शोधासाठी अडवाणींनी रथयात्रा काढली होती का असा खोचक सवाल काँग्रेसने विचारला आहे. मात्र आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, असं सांगत भाजपने आपल्या निर्णयाचे समर्थनं केलं आहे. दरम्यान, कुशवाह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. दरम्यान भाजपने कुशवाह यांना पक्षात घेण्याचं समर्थन केलं आहे. भ्रष्टाचारी लोकांविरूध्द काँग्रेस काय कारवाई केली हे आधी सांगावे असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 10:50 AM IST

माजी मंत्र्यांच्या भाजप प्रवेशावर अडवाणी नाराज

04 जानेवारी

उत्तरप्रदेशचे माजी मंत्री बाबुसिंह कुशवाह यांच्या भाजप प्रवेशावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. कुशवाह यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मायावतींनी हकालपट्टी केली होता. कुशवाह यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नाराजी व्यक्त केली. आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं अडवानींनी म्हटलं आहे. तर अशाच लोकांच्या शोधासाठी अडवाणींनी रथयात्रा काढली होती का असा खोचक सवाल काँग्रेसने विचारला आहे. मात्र आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, असं सांगत भाजपने आपल्या निर्णयाचे समर्थनं केलं आहे. दरम्यान, कुशवाह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. दरम्यान भाजपने कुशवाह यांना पक्षात घेण्याचं समर्थन केलं आहे. भ्रष्टाचारी लोकांविरूध्द काँग्रेस काय कारवाई केली हे आधी सांगावे असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close