S M L

'नटसम्राट' येणार आता मोठ्या पडद्यावर

04 जानेवारीकुसुमाग्रज लिखीत नटसम्राट या मराठीत गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनणार आहे. नटसम्राट या नाटकावर सिनेमा येतोय अशी हवा बर्‍याच दिवसापासून होती. पण आज या सगळ्याचा उलगडा होणार आहे, कारण महेश मांजरेकर 'नटसम्राट' या नाटकारवर बेतलेल्या सिनेमाची आज पुण्यात अधिकृत घोषणा करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन खुद्द महेश मांजरेकर करणार आहेत तर निर्मिती अनिरुध्द देशपांडे आणि महेश मांजरेकर यांची असेल. श्रीराम लागूंनी अजरामर केलेली आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आता कोण साकारेल याची उत्सुकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 12:18 PM IST

'नटसम्राट' येणार आता मोठ्या पडद्यावर

04 जानेवारी

कुसुमाग्रज लिखीत नटसम्राट या मराठीत गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनणार आहे. नटसम्राट या नाटकावर सिनेमा येतोय अशी हवा बर्‍याच दिवसापासून होती. पण आज या सगळ्याचा उलगडा होणार आहे, कारण महेश मांजरेकर 'नटसम्राट' या नाटकारवर बेतलेल्या सिनेमाची आज पुण्यात अधिकृत घोषणा करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन खुद्द महेश मांजरेकर करणार आहेत तर निर्मिती अनिरुध्द देशपांडे आणि महेश मांजरेकर यांची असेल. श्रीराम लागूंनी अजरामर केलेली आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आता कोण साकारेल याची उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close