S M L

कांद्या व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

08 जानेवारीनाशिकमध्ये कांदा व्यापार्‍यांनी कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना लेव्ही वसुलीच्या नोटीसा बजावल्याने संतापलेल्या व्यापार्‍यांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आधीच कांद्याचे भाव कोसळल्यामुळे हैराण झालेली कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत आले आहे. हे प्रकरण कोर्टात असताना जिल्हाधिकांर्‍यांनी बजावलेल्या या नोटिसा मान्य नसल्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतलीय. तर कोर्टाच्या आदेशानुसार आपण कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकांर्‍यांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 01:23 PM IST

कांद्या व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

08 जानेवारी

नाशिकमध्ये कांदा व्यापार्‍यांनी कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना लेव्ही वसुलीच्या नोटीसा बजावल्याने संतापलेल्या व्यापार्‍यांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आधीच कांद्याचे भाव कोसळल्यामुळे हैराण झालेली कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत आले आहे. हे प्रकरण कोर्टात असताना जिल्हाधिकांर्‍यांनी बजावलेल्या या नोटिसा मान्य नसल्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतलीय. तर कोर्टाच्या आदेशानुसार आपण कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकांर्‍यांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close