S M L

बाबा रामदेव करणार काँग्रेसविरोधात प्रचार

09 जानेवारीटीम अण्णा उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार का यावर प्रश्नचिन्हं असलं तरी योगगुरु बाबा रामदेव मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशासह विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाचही राज्यात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रातीच्या दिवशीच प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. देशाला लुटणार्‍या कुठल्याच व्यक्तिला विधानसभेवर पाठवू नका, असा संदेश देणार असल्याचं बाबांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 05:18 PM IST

बाबा रामदेव करणार काँग्रेसविरोधात प्रचार

09 जानेवारी

टीम अण्णा उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार का यावर प्रश्नचिन्हं असलं तरी योगगुरु बाबा रामदेव मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी प्रचार करणार आहेत. आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशासह विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाचही राज्यात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रातीच्या दिवशीच प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. देशाला लुटणार्‍या कुठल्याच व्यक्तिला विधानसभेवर पाठवू नका, असा संदेश देणार असल्याचं बाबांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close