S M L

राहुल गांधी आणि रिटा बहुगुणा यांना नोटीस

14 जानेवारीकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा यांना आझमगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. शिबली कॉलेजमधल्या शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राहुल गांधी यांनी शिबली कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी राहुल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली होती. यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 04:17 PM IST

राहुल गांधी आणि रिटा बहुगुणा यांना नोटीस

14 जानेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा यांना आझमगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. शिबली कॉलेजमधल्या शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राहुल गांधी यांनी शिबली कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी राहुल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली होती. यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close