S M L

निवडणूक आयोग दलितांच्या विरोधी - मायावती

15 जानेवारीउत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज राज्यातल्या सर्व 403 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशात राबवलेली पुतळे झाकण्याची मोहीम म्हणजे दलितविरोधी भूमिका असल्याचे मायावती म्हणाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2012 10:33 AM IST

निवडणूक आयोग दलितांच्या विरोधी - मायावती

15 जानेवारी

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज राज्यातल्या सर्व 403 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशात राबवलेली पुतळे झाकण्याची मोहीम म्हणजे दलितविरोधी भूमिका असल्याचे मायावती म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close