S M L

पतंगांनी फुलला आसमंत

15 जानेवारीआज मकरसंक्रांत..मकरसंक्रातीला पतंग उडविण्याची परंपरा आपल्या कडे आहे..या दिवशी बच्चे कंपंनीसह मोठे व्यक्तीला सुध्दा पतंग उडविण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे देशातील इतर शहरा प्रमाणे नागपूर शहरात सुध्दा आज पतंग उडविण्याचा तेवढाच उत्साह दिसून येत होता.."ओ...काट" च्या आवाजाने सगळं शहर दुमदुमलं होतं. नागपूरच्या ईतवारी, महाल, गांधीबाग, टिमकी, या भागात पतंगबाजांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं. त्यामुळे शहरातील आकाश विविध रंगांच्या पतंगीनं भरलेलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2012 08:40 AM IST

पतंगांनी फुलला आसमंत

15 जानेवारी

आज मकरसंक्रांत..मकरसंक्रातीला पतंग उडविण्याची परंपरा आपल्या कडे आहे..या दिवशी बच्चे कंपंनीसह मोठे व्यक्तीला सुध्दा पतंग उडविण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे देशातील इतर शहरा प्रमाणे नागपूर शहरात सुध्दा आज पतंग उडविण्याचा तेवढाच उत्साह दिसून येत होता.."ओ...काट" च्या आवाजाने सगळं शहर दुमदुमलं होतं. नागपूरच्या ईतवारी, महाल, गांधीबाग, टिमकी, या भागात पतंगबाजांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं. त्यामुळे शहरातील आकाश विविध रंगांच्या पतंगीनं भरलेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2012 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close