S M L

परेराचा तुरुंगवास काही दिवस टळला

16 जानेवारीऍलिस्टर परेरा याचा तुरुंगवास काही दिवस टळला आहे. ऍलिस्टर परेराची याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. पण या आदेशाची प्रमाणित प्रत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे परेराचा तुरुंगवास काही दिवस तरी टळला आहे. परेराला हिट आणि रन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 3 वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे. 2006 मध्ये वांद्रे इथं आपल्या गाडीखाली 10 जणांना चिरडलं होतं. या अपघातात 7 जणांना जीव गमावावा लागला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 03:57 PM IST

परेराचा तुरुंगवास काही दिवस टळला

16 जानेवारी

ऍलिस्टर परेरा याचा तुरुंगवास काही दिवस टळला आहे. ऍलिस्टर परेराची याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. पण या आदेशाची प्रमाणित प्रत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे परेराचा तुरुंगवास काही दिवस तरी टळला आहे. परेराला हिट आणि रन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 3 वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे. 2006 मध्ये वांद्रे इथं आपल्या गाडीखाली 10 जणांना चिरडलं होतं. या अपघातात 7 जणांना जीव गमावावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close