S M L

राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांचा काँग्रेसला रामराम

18 जानेवारीसिंधुदुर्गमधील नारायण राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राणेंना थेट विरोध करण्यासाठीच काँग्रेसने आपला वापर करून घेतला असा आरोप त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केला. येत्या 22 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत सावंत राष्ट्रवादीत दाखल होणार असून जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये सावंत यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीकडून कबूल करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे सावंत यांचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 02:12 PM IST

राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांचा काँग्रेसला रामराम

18 जानेवारी

सिंधुदुर्गमधील नारायण राणेंचे विरोधक पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राणेंना थेट विरोध करण्यासाठीच काँग्रेसने आपला वापर करून घेतला असा आरोप त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केला. येत्या 22 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत सावंत राष्ट्रवादीत दाखल होणार असून जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये सावंत यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीकडून कबूल करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे सावंत यांचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close