S M L

पुण्यात महायुतीचं जमलं; भाजप 89,सेनेला 63 जागा

24 जानेवारीपुण्यातला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यात भाजपला 89, तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर रिपब्लिकन पक्षाला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातल्या काही जागा रिपाइंला देणार आहेत. महायुतीसंदर्भातली अधिकृत घोषणा पुण्यातच केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 12:46 PM IST

पुण्यात महायुतीचं जमलं; भाजप 89,सेनेला 63 जागा

24 जानेवारी

पुण्यातला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यात भाजपला 89, तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर रिपब्लिकन पक्षाला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातल्या काही जागा रिपाइंला देणार आहेत. महायुतीसंदर्भातली अधिकृत घोषणा पुण्यातच केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 12:46 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close