S M L

पद्म पुरस्कारांची घोषणा, 109 जणांचा होणार सन्मान

24 जानेवारीदेशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असणार्‍या पद्म पुरस्कारांची आज घोषणा झाली. पण यावर्षी कुणालाच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. एकूण 109 जणांना पद्म पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 20 मान्यवरांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये यंदा पहिल्यांदाच लावणीलाही स्थान मिळाले आहे. लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झाला आहेत. यावर्षी एकूण 5 जणांना पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालाय. 27 जणांना पद्मभूषण तर 77 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पद्मविभूषण पुरस्कारमारिओ मिरांडा, - पद्मविभूषणभूपेन हजारिका - पद्मविभूषणके. जी. सुब्रमण्यम - चित्रकला आणि शिल्पकला - प. बंगालडॉ. के. एच. संचेती - वैद्यकीय टी. व्ही. राजेश्वरी - प्रशासकीय सेवा पद्मभूषण पुरस्कार- शबाना आझमी - कला-चित्रपट- मीरा नायर - - जतीन दास - - धर्मेंद्र -कला-चित्रपट- सत्यनारायण गोएंकासमाजकार्य- शशीकुमार चित्रेविज्ञान-इंजिनिअरिंग- डॉ. एम. एस. रघुनाथनविज्ञान-इंजिनिअरिंग - बालसुब्रमण्यम मुथुरामनव्यापार आणि उद्योग- सुरेश अडवाणीवैद्यकीय- डॉ. नोशिर वाडियावैद्यकीय - प्रो. डॉ. शां. ब. मुजुमदार शिक्षण पद्मश्री पुरस्कार- अनुप जलोटा - शास्त्रीय संगीत - सतीश आळेकर नाट्यलेखन - निरंजन पंड्यासमाजकार्य- वनराज भाटियाकला-संगीत- झिया फरिदुद्दीन डागरशास्त्रीय गायन- शाहीद परवेझ खानसितारवादन- यमुनाबाई वाईकर लावणी - येझदी हिरजी मालेगमसमाजकार्य- प्रभाकर वैद्यक्रीडा- स्वाती पिरामल उद्योग- डॉ. मुकेश बत्रा होमिओपॅथी- के. पद्दय्यापुराणवास्तूशास्त्र

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 10:59 AM IST

पद्म पुरस्कारांची घोषणा, 109 जणांचा होणार सन्मान

24 जानेवारी

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असणार्‍या पद्म पुरस्कारांची आज घोषणा झाली. पण यावर्षी कुणालाच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. एकूण 109 जणांना पद्म पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 20 मान्यवरांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये यंदा पहिल्यांदाच लावणीलाही स्थान मिळाले आहे. लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झाला आहेत. यावर्षी एकूण 5 जणांना पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालाय. 27 जणांना पद्मभूषण तर 77 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कारमारिओ मिरांडा, - पद्मविभूषणभूपेन हजारिका - पद्मविभूषणके. जी. सुब्रमण्यम - चित्रकला आणि शिल्पकला - प. बंगालडॉ. के. एच. संचेती - वैद्यकीय टी. व्ही. राजेश्वरी - प्रशासकीय सेवा पद्मभूषण पुरस्कार- शबाना आझमी - कला-चित्रपट- मीरा नायर - - जतीन दास - - धर्मेंद्र -कला-चित्रपट- सत्यनारायण गोएंकासमाजकार्य- शशीकुमार चित्रेविज्ञान-इंजिनिअरिंग- डॉ. एम. एस. रघुनाथनविज्ञान-इंजिनिअरिंग - बालसुब्रमण्यम मुथुरामनव्यापार आणि उद्योग- सुरेश अडवाणीवैद्यकीय- डॉ. नोशिर वाडियावैद्यकीय - प्रो. डॉ. शां. ब. मुजुमदार शिक्षण

पद्मश्री पुरस्कार- अनुप जलोटा - शास्त्रीय संगीत - सतीश आळेकर नाट्यलेखन - निरंजन पंड्यासमाजकार्य- वनराज भाटियाकला-संगीत- झिया फरिदुद्दीन डागरशास्त्रीय गायन- शाहीद परवेझ खानसितारवादन- यमुनाबाई वाईकर लावणी - येझदी हिरजी मालेगमसमाजकार्य- प्रभाकर वैद्यक्रीडा- स्वाती पिरामल उद्योग- डॉ. मुकेश बत्रा होमिओपॅथी- के. पद्दय्यापुराणवास्तूशास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close