S M L

लोकपालसाठी अण्णांनी फुंकले पुन्हा रणशिंग

26 जानेवारीजनलोकपालच्या लढ्यासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. जनलोकपाल विधेयक जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं. आपली तब्येत आता सुधारली असून शक्यतो पुढच्या महिन्यापासून आपण भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी देशभर दौरा करणार असल्याचंही अण्णांनी जाहीर केलं. 2012 ते 2014 पर्यत संपुर्ण देशात फिरुन जनजागृती करणार आणि 2014 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जनलोकपालसाठी आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितले. यावेळी अभिनेते अनुपम खेर यांचीही खास उपस्थिती होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2012 08:48 AM IST

लोकपालसाठी अण्णांनी फुंकले पुन्हा रणशिंग

26 जानेवारी

जनलोकपालच्या लढ्यासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. जनलोकपाल विधेयक जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं. आपली तब्येत आता सुधारली असून शक्यतो पुढच्या महिन्यापासून आपण भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी देशभर दौरा करणार असल्याचंही अण्णांनी जाहीर केलं. 2012 ते 2014 पर्यत संपुर्ण देशात फिरुन जनजागृती करणार आणि 2014 मध्ये पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जनलोकपालसाठी आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितले. यावेळी अभिनेते अनुपम खेर यांचीही खास उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2012 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close