S M L

सत्ता आली तर बलात्कार पीडितांना नोकरी देऊ - मुलायम सिंग

29 जानेवारीउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय प्रचाराला रंग चढतोय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी आज एक विचित्र घोषणा करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. समाजवादी पक्ष सत्तेत आला तर बलात्कार पीडितांना नोकरी देण्याचे आश्वासन मुलायम सिंग यांनी दिले आहे. तसेच बलात्कार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय जर आमचे सरकार आले तर आमच्या पक्षाच्या वतीने गरजू महिलांना दोन साड्या आणि एक चादर मोफत दिली जाईल अशी घोषणाही मुलायम यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 05:19 PM IST

सत्ता आली तर बलात्कार पीडितांना नोकरी देऊ - मुलायम सिंग

29 जानेवारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय प्रचाराला रंग चढतोय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी आज एक विचित्र घोषणा करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. समाजवादी पक्ष सत्तेत आला तर बलात्कार पीडितांना नोकरी देण्याचे आश्वासन मुलायम सिंग यांनी दिले आहे. तसेच बलात्कार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय जर आमचे सरकार आले तर आमच्या पक्षाच्या वतीने गरजू महिलांना दोन साड्या आणि एक चादर मोफत दिली जाईल अशी घोषणाही मुलायम यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close