S M L

माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक

07 फेब्रुवारीयवतमाळ जिल्ह्यातल्या नेर जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. काल रात्री हा प्रकार घडला. यवतमाळचे पालकमंत्री नितीन राऊतही त्यावेळी गाडीत होते. ही दगडफेक शिवसेना आमदार संजय राठोड यांनी केल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. संजय राठोड यांनी आपली गाडी अडवली आणि दगडफेक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आमदार संजय राठोड यांच्यावर नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड शिवसेनेचे दिग्रसचे आमदार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2012 10:31 AM IST

माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक

07 फेब्रुवारी

यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. काल रात्री हा प्रकार घडला. यवतमाळचे पालकमंत्री नितीन राऊतही त्यावेळी गाडीत होते. ही दगडफेक शिवसेना आमदार संजय राठोड यांनी केल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. संजय राठोड यांनी आपली गाडी अडवली आणि दगडफेक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आमदार संजय राठोड यांच्यावर नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राठोड शिवसेनेचे दिग्रसचे आमदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close