S M L

अश्लील व्हिडिओ पाहणार्‍या 3 मंत्र्यांचे राजीनामे

08 फेब्रुवारीसंसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी घटना कर्नाटकामध्ये घडली. चक्क विधानसभेतच 3 मंत्री अश्लील व्हिडिओ पाहत असताना आढळले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर पक्षाने या तिन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सी.सी. पाटील, कृष्णा पलेमर आणि लक्ष्मण सावदी या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या सगळ्या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतं. संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी दिले आहेत. दरम्यान या मुद्यावरुन अधिवेशन भाजपला विरोधकांनी कोंडीत पडकलं आहे. या तिन्ही आमदारांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी विरोधकांनी आज कर्नाटक विधानसभेत गदारोळ घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2012 04:11 PM IST

अश्लील व्हिडिओ पाहणार्‍या 3 मंत्र्यांचे राजीनामे

08 फेब्रुवारी

संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी घटना कर्नाटकामध्ये घडली. चक्क विधानसभेतच 3 मंत्री अश्लील व्हिडिओ पाहत असताना आढळले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर पक्षाने या तिन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सी.सी. पाटील, कृष्णा पलेमर आणि लक्ष्मण सावदी या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या सगळ्या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतं. संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी दिले आहेत. दरम्यान या मुद्यावरुन अधिवेशन भाजपला विरोधकांनी कोंडीत पडकलं आहे. या तिन्ही आमदारांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी विरोधकांनी आज कर्नाटक विधानसभेत गदारोळ घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close