S M L

महायुतीचा वचननामा प्रसिद्ध ; मुंबई धूळमुक्त करणार !

09 फेब्रुवारीमुंबई महापालिकेवर आपली सत्ता कायम राखण्यासाठी युतीने आरपीयाला सोबत घेऊन महायुती तयार केली. आज महायुतीने मुंबईसाठी आपला वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांना अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षांत मुंबई धूळमुक्त करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं आहे. यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी माझं कुणाशी साटंलोटं नाही. विरोधकांना माझ्यावर टीका करण्यासाठी विषय नाहीय त्यामुळे ते आरोप करताहेत असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यावेळी आरपीआय नेते रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दत्ताजी नलावडे उपस्थित होते.काय आहे या वचननाम्यात ?1) 5 वर्षात जास्तीत जास्त रस्त्यांचं कॉक्रिटीकरण पूर्ण करणार 2) रस्त्याच्या कामाचे क्वालिटी ऑडिट करणार 3) मुंबईतील रस्ते येत्या 2 वर्शात अत्तम दर्जाचे बनवणार 4) जोगेश्वरी आणि गोरेगावसह मुंबईत 14 उड्डाणपूल बांधणार 5) देवनार, मुंलुड आणि कांजुरमार्ग येथील डंम्पिंग ग्राऊंड साठी राज्य सरकारच्या प्रलंबित परवानग्यासाठी पाठपुरावा करणार 6) मुंबई सांडपाणी प्रकिया प्रकल्प पूर्ण करणार 7) ब्रीमस्टोव्हड 2013 पर्यंत पूर्ण करणार

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2012 11:44 AM IST

महायुतीचा वचननामा प्रसिद्ध ; मुंबई धूळमुक्त करणार !

09 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेवर आपली सत्ता कायम राखण्यासाठी युतीने आरपीयाला सोबत घेऊन महायुती तयार केली. आज महायुतीने मुंबईसाठी आपला वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांना अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षांत मुंबई धूळमुक्त करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं आहे. यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी माझं कुणाशी साटंलोटं नाही. विरोधकांना माझ्यावर टीका करण्यासाठी विषय नाहीय त्यामुळे ते आरोप करताहेत असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यावेळी आरपीआय नेते रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दत्ताजी नलावडे उपस्थित होते.

काय आहे या वचननाम्यात ?1) 5 वर्षात जास्तीत जास्त रस्त्यांचं कॉक्रिटीकरण पूर्ण करणार 2) रस्त्याच्या कामाचे क्वालिटी ऑडिट करणार 3) मुंबईतील रस्ते येत्या 2 वर्शात अत्तम दर्जाचे बनवणार 4) जोगेश्वरी आणि गोरेगावसह मुंबईत 14 उड्डाणपूल बांधणार 5) देवनार, मुंलुड आणि कांजुरमार्ग येथील डंम्पिंग ग्राऊंड साठी राज्य सरकारच्या प्रलंबित परवानग्यासाठी पाठपुरावा करणार 6) मुंबई सांडपाणी प्रकिया प्रकल्प पूर्ण करणार 7) ब्रीमस्टोव्हड 2013 पर्यंत पूर्ण करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close