S M L

उत्तरप्रदेशमध्ये दुसर्‍या टप्यात 53 टक्के मतदान

11 फेब्रुवारीउत्तरप्रदेशमध्ये आज दुसर्‍या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान झालं. यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात संत कबीर नगर, मऊ, गोरखपूर, बलिया, देवरीया, गाझीयापूर, आजमगढ, कुशीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जवळपास 20 हजार 425 मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले. यामध्ये 3, 256 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 59 जागांसाठी 1 हजार 98 उमेदवार रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये 76 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर 31 आमदार आणि 24 माजी मंत्री निवडणूक लढवत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2012 07:48 AM IST

उत्तरप्रदेशमध्ये दुसर्‍या टप्यात 53 टक्के मतदान

11 फेब्रुवारी

उत्तरप्रदेशमध्ये आज दुसर्‍या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान झालं. यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात संत कबीर नगर, मऊ, गोरखपूर, बलिया, देवरीया, गाझीयापूर, आजमगढ, कुशीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जवळपास 20 हजार 425 मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले. यामध्ये 3, 256 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 59 जागांसाठी 1 हजार 98 उमेदवार रिंगणात उतरलेले आहे. यामध्ये 76 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर 31 आमदार आणि 24 माजी मंत्री निवडणूक लढवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2012 07:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close