S M L

..त्या 1 कोटींची आयोगाने घेतली गंभीर दखल

13 फेब्रुवारीअमरावतीत सापडलेल्या 1 कोटी रूपयांच्या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान हे पैसे प्रदेश काँग्रेसचे होते. उमेदवारांना पार्टी फंड म्हणून ते देण्यात येणार होती अशी माहिती पोलीस तपासातून बाहेर आली आहे. तर, राज्यातल्या दहा महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षनिधी दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. निवडणुकीच्या सुरवातीला पैसै दिले तर पक्षाची होते असं मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2012 01:12 PM IST

..त्या 1 कोटींची आयोगाने घेतली गंभीर दखल

13 फेब्रुवारी

अमरावतीत सापडलेल्या 1 कोटी रूपयांच्या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान हे पैसे प्रदेश काँग्रेसचे होते. उमेदवारांना पार्टी फंड म्हणून ते देण्यात येणार होती अशी माहिती पोलीस तपासातून बाहेर आली आहे. तर, राज्यातल्या दहा महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षनिधी दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. निवडणुकीच्या सुरवातीला पैसै दिले तर पक्षाची होते असं मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2012 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close