S M L

मुंबईत महिनाभर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी

15 फेब्रुवारीमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. येत्या 17 फेब्रुवारीपासून ते 17 मार्चपर्यंत असा महिनाभर ही बंदी असणार आहे. 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश मुंबई पोलिस, ऑॅपरेशन विभागाचे पोलिस उपायुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना विजयोत्सव फटाक्याविनाच साजरा करावा लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2012 10:46 AM IST

मुंबईत महिनाभर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी

15 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. येत्या 17 फेब्रुवारीपासून ते 17 मार्चपर्यंत असा महिनाभर ही बंदी असणार आहे. 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश मुंबई पोलिस, ऑॅपरेशन विभागाचे पोलिस उपायुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना विजयोत्सव फटाक्याविनाच साजरा करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2012 10:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close