S M L

किंगफिशर जमीनवर ; 21 उड्डाण रद्द

20 फेब्रुवारी'किंग ऑफ गुड टाईम्स' म्हणवणारी किंगफिशर एअरलाईन सध्या अडचणीत सापडली आहे. सलग दुसर्‍या दिवशी आज किंगफिशरची एकूण 21 उड्डाणं रद्द झाली आहे. मुंबई आणि बंगळुरूमधून टेक ऑफ घेणार्‍या या फ्लाईट्स आहेत. या सगळ्याची आता डीजीसीए (DGCA)ने नोंद घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. किंगफिशरचे सीईओ संजय अगरवाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार किंगफिशरकडे असलेल्या एकूण 64 विमानांपैकी फक्त 16 विमानं सध्या कंपनी वापरत आहे. ढाका, काठमांडू, बँकॉक आणि कोलंबोला जाणार्‍या सगळ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहे. गेल्या अडीच महिन्यात किंगफिशर एअरलाईन्सने कर्मचार्‍यांचे पगार दिलेले नाहीत आणि गेल्या 3 महिन्यात कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त सीनियर पायलट्सनी नोकरी सोडलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 12:58 PM IST

किंगफिशर जमीनवर ; 21 उड्डाण रद्द

20 फेब्रुवारी

'किंग ऑफ गुड टाईम्स' म्हणवणारी किंगफिशर एअरलाईन सध्या अडचणीत सापडली आहे. सलग दुसर्‍या दिवशी आज किंगफिशरची एकूण 21 उड्डाणं रद्द झाली आहे. मुंबई आणि बंगळुरूमधून टेक ऑफ घेणार्‍या या फ्लाईट्स आहेत. या सगळ्याची आता डीजीसीए (DGCA)ने नोंद घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. किंगफिशरचे सीईओ संजय अगरवाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार किंगफिशरकडे असलेल्या एकूण 64 विमानांपैकी फक्त 16 विमानं सध्या कंपनी वापरत आहे. ढाका, काठमांडू, बँकॉक आणि कोलंबोला जाणार्‍या सगळ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहे. गेल्या अडीच महिन्यात किंगफिशर एअरलाईन्सने कर्मचार्‍यांचे पगार दिलेले नाहीत आणि गेल्या 3 महिन्यात कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त सीनियर पायलट्सनी नोकरी सोडलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close