S M L

युपीत पाचव्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

21 फेब्रुवारीउत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातीलं मतदान झालं आहे. पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचार संपला. 23 तारखेला मतदान होतं आहे. पाचव्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमधल्या 49 जागांसाठी मतदान होईल. यात फिरोझाबाद, कांशीराम नगर, एटा, मैनपुरी, इटावा, कानपुर, झांसी यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार उमा भारती इथून निवडणूक लढवत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 04:36 PM IST

युपीत पाचव्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

21 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातीलं मतदान झालं आहे. पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचार संपला. 23 तारखेला मतदान होतं आहे. पाचव्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमधल्या 49 जागांसाठी मतदान होईल. यात फिरोझाबाद, कांशीराम नगर, एटा, मैनपुरी, इटावा, कानपुर, झांसी यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार उमा भारती इथून निवडणूक लढवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close