S M L

आ.सुरेशकुमार जेठलियांवर खुनाचा गुन्हा दाखल

23 फेब्रुवारीपरतुरचे अपक्ष आमदार सुरेश कुमार जेठलिया यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रभाकर चोरघडे यांचा मृत्यू झाला होता. जेठलिया यांच्या जिनिंग प्रेसिंग कंपनीत चोरघडे यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने चौरघडे यांच्या पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आमदार सुरेशकुमार जेठलिया, त्यांचा मुलगा नितिनकुमार जेठलिया आणि इतर सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 10:58 AM IST

आ.सुरेशकुमार जेठलियांवर खुनाचा गुन्हा दाखल

23 फेब्रुवारी

परतुरचे अपक्ष आमदार सुरेश कुमार जेठलिया यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रभाकर चोरघडे यांचा मृत्यू झाला होता. जेठलिया यांच्या जिनिंग प्रेसिंग कंपनीत चोरघडे यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने चौरघडे यांच्या पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आमदार सुरेशकुमार जेठलिया, त्यांचा मुलगा नितिनकुमार जेठलिया आणि इतर सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 10:58 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close