S M L

गोव्याच्या निवडणुकीत टीम अण्णा प्रचार करणार - बेदी

23 फेब्रुवारीगोवा विधानसभेच्या निवडणुकीत टीम अण्णा प्रचार करणार असल्याचे टीम अण्णांच्या मुख्य सदस्या किरण बेदी यांनी सांगितले आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर प्रचार करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर अण्णांनी प्रकृत्ती खालावल्यामुळे सगळी आंदोलन स्थगित करण्यात आली होती. अण्णांनी उपचार घेऊन काल दिल्लीत दाखल झाले. कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर टीम अण्णा बर्‍याच दिवसानंतर माध्यमांसमोर आली. यावेळी टीम अण्णांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचारा विरोधातप्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पण काँग्रेस विरोधात हा प्रचार असणार आहे का ? यावर टीम अण्णांनी उत्तर देण्याचे टाळले. आम्हीची लढाईही भ्रष्टाचाराविरोधात आहे असं स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 11:41 AM IST

गोव्याच्या निवडणुकीत टीम अण्णा प्रचार करणार - बेदी

23 फेब्रुवारी

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत टीम अण्णा प्रचार करणार असल्याचे टीम अण्णांच्या मुख्य सदस्या किरण बेदी यांनी सांगितले आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर प्रचार करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर अण्णांनी प्रकृत्ती खालावल्यामुळे सगळी आंदोलन स्थगित करण्यात आली होती. अण्णांनी उपचार घेऊन काल दिल्लीत दाखल झाले. कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर टीम अण्णा बर्‍याच दिवसानंतर माध्यमांसमोर आली. यावेळी टीम अण्णांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचारा विरोधातप्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पण काँग्रेस विरोधात हा प्रचार असणार आहे का ? यावर टीम अण्णांनी उत्तर देण्याचे टाळले. आम्हीची लढाईही भ्रष्टाचाराविरोधात आहे असं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close