S M L

पाकच्या दोन खासदारांनी घेतले साईदर्शन

25 फेब्रुवारीपाकिस्तानच्या दोन खासदारांनी काल शिर्डीला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. खासदार गुल मोहम्मद खान जखरानी आणि रमेशलाल मोटवानी यांनी काल साई समाधीचं दर्शन घेतलं आणि दुपारची आरतीही केली. दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत आणि शांतता नांदावी अशी बाबांना प्रार्थना केल्याचे या खासदारांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2012 02:29 PM IST

पाकच्या दोन खासदारांनी घेतले साईदर्शन

25 फेब्रुवारी

पाकिस्तानच्या दोन खासदारांनी काल शिर्डीला भेट देऊन साई समाधीचे दर्शन घेतले. खासदार गुल मोहम्मद खान जखरानी आणि रमेशलाल मोटवानी यांनी काल साई समाधीचं दर्शन घेतलं आणि दुपारची आरतीही केली. दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत आणि शांतता नांदावी अशी बाबांना प्रार्थना केल्याचे या खासदारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2012 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close