S M L

अझहरुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

01 मार्चमाजी क्रिकेटपटू आणि खासदार अझहरुद्दीन यांच्याविरोधात दिल्लीतल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अझरुद्दीन कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय. आणि 7 मार्चपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 04:52 PM IST

अझहरुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

01 मार्च

माजी क्रिकेटपटू आणि खासदार अझहरुद्दीन यांच्याविरोधात दिल्लीतल्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अझरुद्दीन कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय. आणि 7 मार्चपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close