S M L

डोंबिवलीत 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक

02 फेब्रुवारीडोंबिवलीच्या गांधीनगर परिसरातून 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या एटीएस पथकानं ही कारवाई केली. अटक झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या 4 जणांकडून रोख रक्कम,लॅपटॉप, जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर येथील न्यु सुर्य-किरण अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमधून या चौघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपार्‍यातल्या एका व्यक्तीने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2012 05:42 PM IST

डोंबिवलीत 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक

02 फेब्रुवारी

डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरातून 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या एटीएस पथकानं ही कारवाई केली. अटक झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या 4 जणांकडून रोख रक्कम,लॅपटॉप, जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर येथील न्यु सुर्य-किरण अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमधून या चौघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपार्‍यातल्या एका व्यक्तीने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close