S M L

युपीत सपाची जोरदार मुसंडी

06 मार्चपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणी आघाडीचं खातं उघडत समाजवादी पार्टीने मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष झाला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने सर्वाधिक 181 जागा जिंकल्या आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषाला सुरूवात केली आहे. लखनौमधल्या सपाच्या कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. फटाके फोडून या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे मायावतींच्या कार्यालयाजवळ शुकशुकटा झाला आहे. बसपाला 94 जागावर समाधान मानावे लागले आहे. 91 जागांसह बसपा विरोधी बाकावर बसले हे स्पष्ट झालं आहे. पण सपाला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2012 06:11 AM IST

युपीत सपाची जोरदार मुसंडी

06 मार्च

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणी आघाडीचं खातं उघडत समाजवादी पार्टीने मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष झाला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने सर्वाधिक 181 जागा जिंकल्या आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषाला सुरूवात केली आहे. लखनौमधल्या सपाच्या कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. फटाके फोडून या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे मायावतींच्या कार्यालयाजवळ शुकशुकटा झाला आहे. बसपाला 94 जागावर समाधान मानावे लागले आहे. 91 जागांसह बसपा विरोधी बाकावर बसले हे स्पष्ट झालं आहे. पण सपाला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 06:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close