S M L

कापसाच्या निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्याची शक्यता

07 मार्चकापसावरच्या निर्यातबंदीबाबत सरकार फेरविचार करण्याची शक्यता आहे. कापूस निर्यात बंदीच्या आदेशाचा ताबडतोब आढावा घ्या, असे निर्देश पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिगटाला दिले आहे. हा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशा आशयाचा पत्र कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहलं होतं.या मुद्यावरुनच गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील नेते यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले आहे. कापूस निर्यातबंदीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही एका शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2012 10:19 AM IST

कापसाच्या निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्याची शक्यता

07 मार्च

कापसावरच्या निर्यातबंदीबाबत सरकार फेरविचार करण्याची शक्यता आहे. कापूस निर्यात बंदीच्या आदेशाचा ताबडतोब आढावा घ्या, असे निर्देश पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिगटाला दिले आहे. हा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशा आशयाचा पत्र कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहलं होतं.या मुद्यावरुनच गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील नेते यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले आहे. कापूस निर्यातबंदीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही एका शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2012 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close