S M L

देशभरात रंगांची उधळण

09 मार्चआज धुळवड अर्थात रंगांचा उत्सव...सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली. बच्चेकंपनींपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण या रंगात न्हाऊन निघत आहे. गेले वर्षभर धुळवडीची वाट पाहणारे सगळेच सकाळपासून सज्ज झालेत, आता हा हा रंगाचा उत्सव रंगात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आज आनंदाच्या रंगात रंगून गेले आहेत. एकमेंकावर रंग, पाणी टाकून सगळेजण मस्त एन्जॉय करतायेत. सगळ्या काळज्या, चिंता, ताणतणाव विसरून सगळेजण रंगात न्हाऊन निघतायेत. आपापसातले मतभेद विसरून एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत आहे. दिवस चढतोय तसाच या उत्सवाचा रंगही चढतोय. तिकडे राज्यातच नाहीतर देशभरात धुलिवंदन साजरं केलं जातंय. दिल्लीतील मराठी बांधवांनीही जोरदार धुलिवंदन साजरं केलं. तर लखनौमध्येही होळीची धूम सुरू आहे. तर दिल्लीतल्या बंगाली लोकांनीही जोरदार होळी साजरी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2012 09:09 AM IST

देशभरात रंगांची उधळण

09 मार्च

आज धुळवड अर्थात रंगांचा उत्सव...सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली. बच्चेकंपनींपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण या रंगात न्हाऊन निघत आहे. गेले वर्षभर धुळवडीची वाट पाहणारे सगळेच सकाळपासून सज्ज झालेत, आता हा हा रंगाचा उत्सव रंगात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आज आनंदाच्या रंगात रंगून गेले आहेत. एकमेंकावर रंग, पाणी टाकून सगळेजण मस्त एन्जॉय करतायेत. सगळ्या काळज्या, चिंता, ताणतणाव विसरून सगळेजण रंगात न्हाऊन निघतायेत. आपापसातले मतभेद विसरून एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत आहे. दिवस चढतोय तसाच या उत्सवाचा रंगही चढतोय. तिकडे राज्यातच नाहीतर देशभरात धुलिवंदन साजरं केलं जातंय. दिल्लीतील मराठी बांधवांनीही जोरदार धुलिवंदन साजरं केलं. तर लखनौमध्येही होळीची धूम सुरू आहे. तर दिल्लीतल्या बंगाली लोकांनीही जोरदार होळी साजरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2012 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close