S M L

मायावतींची राज्यसभेत जाण्याच्या तयारीत

10 मार्चबहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या सदस्यांची त्यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली आहे. आज त्यांनी पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांशी चर्चा केली. उद्या त्या पक्षाचे पदाधिकारी आणि क्षेत्रीय समन्वयकांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावर यावेळी चर्चा होणार आहे. मायावती पक्षाबाबतही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. शिवाय उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल, याचाही निर्णय यावेळी घेतला जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 05:45 PM IST

मायावतींची राज्यसभेत जाण्याच्या तयारीत

10 मार्च

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या सदस्यांची त्यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली आहे. आज त्यांनी पक्षाच्या आमदारांची आणि खासदारांशी चर्चा केली. उद्या त्या पक्षाचे पदाधिकारी आणि क्षेत्रीय समन्वयकांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवावर यावेळी चर्चा होणार आहे. मायावती पक्षाबाबतही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचीही शक्यता आहे. शिवाय उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल, याचाही निर्णय यावेळी घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close