S M L

देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक - राष्ट्रपती

12 मार्चदेशाची आर्थिक प्रगती समाधानकारक आहे. पण विकास दर 8 ते 9 टक्क्यांवर जायला हवा, असं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, महत्वाच्या योजना राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात मांडले. मात्र राष्ट्रपतींनी अल्पसंख्याक कोटाच्या मुद्दा मांडताच द्रमुकच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या समोर घोषणा द्यायला सुरूवात केली. संसदेच्या बजेट अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2012 10:41 AM IST

देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक - राष्ट्रपती

12 मार्च

देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक आहे. पण विकास दर 8 ते 9 टक्क्यांवर जायला हवा, असं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, महत्वाच्या योजना राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात मांडले. मात्र राष्ट्रपतींनी अल्पसंख्याक कोटाच्या मुद्दा मांडताच द्रमुकच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या समोर घोषणा द्यायला सुरूवात केली. संसदेच्या बजेट अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2012 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close