S M L

अण्णांचं जंतरमंतरवर लाक्षणिक उपोषण

13 मार्चजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे दिल्लीत जंतरमंतरवर 18 तारखेला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मध्यप्रदेशात हत्या झालेलेआयपीएस अधिकारी नरेंद्रकुमार यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी अण्णांनी केली आहे. सक्षम व्हिसल ब्लॉवर बिल आणा अशी मागणीदेखील अण्णांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्या दिवसापासूनच जनआंदोलन सुरु करणार असल्याचं अण्णा हजारेंनी जाहीर केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2012 02:47 PM IST

अण्णांचं जंतरमंतरवर लाक्षणिक उपोषण

13 मार्च

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे दिल्लीत जंतरमंतरवर 18 तारखेला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मध्यप्रदेशात हत्या झालेलेआयपीएस अधिकारी नरेंद्रकुमार यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी अण्णांनी केली आहे. सक्षम व्हिसल ब्लॉवर बिल आणा अशी मागणीदेखील अण्णांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्या दिवसापासूनच जनआंदोलन सुरु करणार असल्याचं अण्णा हजारेंनी जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2012 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close