S M L

रेल्वे बजेट 2012 घोषणा

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपलं पहिलं रेल्वे बजेट लोकसभेत सादर केलं आहे. यंदाच्या या रेल्वे बजेटमध्ये कोणाच्या वाट्याला काय मिळणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याबद्दल दिनेश त्रिवेदी यांनी केलेल्या घोषणा.... - प्रवासी सुरक्षेवर भर देणार - अपघाताचं प्रमाण कमी करण्याचा आमचा भर - सर्वात जास्त अपघात रेल्वे फाटकावर कर्मचारी नसल्यामुळे होते - रेल्वे सुरक्षेसाठी एक समिती स्थापन करणार- अनिल काकोडकर यांचे अध्यक्ष - काकोडकर समितीची सर्व शिफारसी अमंलात आणणार , प्रवासी सुरक्षेसंदर्भातील शिफारसी अमंलात आणणार - रेल्वे ऑपरेटींग खर्च 95 टक्यापासून 84 टक्यावर आणायचं उद्दीष्ट - रेल्वेला पुढील दहा वर्षात 14 लाख रुपये गुंतवणूकीची गरज आहे - रेल्वेशिवाय भारताची संकल्पना कठीण - रेल्वे भारताच्या एकजुटतेच ंप्रतिक - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात चांगली सेवा - बनवणे ही संसदेची जबाबदारी आहे- रेल्वेला मोठ्या निधीची गरज आहे - पुढील 5 वर्षात 90 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचा आधुनिकरणाचा प्रस्ताव - 12 व्या योजनेअंतर्गत रेल्वेत 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक - रेल्वे सिग्नलच्या आधुनिकीकरणासाठी- 39,110 कोटी रुपयाची गुंतवणूक - रेल्वे स्टेशनच्या आधुनिकरणासाठी स्वंतंत्र ऑथरिटी - इंडीयन रेल्वे स्टेशन डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ची स्थापना - विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांना विकसीत करणार- यंदाच वार्षिक बजेट- 60,100 कोटी रुपयाचे - अपघात ग्रस्त रेल्वे डब्यांचे नव्याने काम होणार- 50,000 लोकांना नवे रोजगार मिळणार- 3000 किलोमीटर ट्रकवर अलार्म सिस्टम- 140 नवीन रेल्वे मार्गाचं सर्वे होणार - 85 नवे रेल्वेमार्ग - 114 नव्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण होणार- 825 किलोमीटर गेज मार्गाचं रुंपातर करण्याच उदिष्ट- विमानतळाजवळ 100 स्टेशन गरजेची- मुंबई आणि पनवेलला नवीन कोच - नवी मुंबई इतर राज्याशी जोडणार- 6500 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरणाचं उदीष्ट - श्रीनगर, उधमपूर, बारामुल्ला इथल्या मार्गाच विद्युतीकरण- हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल- मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन महत्वाच्या योजना मार्गी लावल्यात- मुंबई लोकलसाठी 1500 नव्या कोचेस - वेस्टर्न लाईनंतर आता सेंट्रल लाईन एसी होणार - चर्चगेट- विरार फास्ट कॉरीडोरसाठी अभ्यास - MUTP च्या तिसर्‍या टप्याद्वारे मुंबई रेल्वेचा विकास - नेपाळ आणि बांगलादेशाला रेल्वे मार्गाद्वारे जोडणार - बिलासपूरपासून नेपाळला तर अगरतळा ते अंखुरा (बांगलादेश) -75 नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा- दरवर्षी 10 खेळाडूंना रेल्वे खेल रत्न पुरस्कार देणार-2012-13 मध्ये 1 लाख कर्मचार्‍यांची भरती करणार- कर्मचार्‍यांना 78 दिवसात बोनस देणार-प्रत्येक गरीब रथ मध्ये अपंग कोच- चर्चगेट- विरार - डहाणू रोड- कसारा, कल्याण रेल्वे मार्गावर लोकल्सच्या 75 नव्या फेर्‍या - 21 नवीन पॅसेंजर रेल्वे सुरु करणार - अर्थमंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला 3,000 कोटीचं कर्ज दिले - अर्जुन पुरस्कार विजेत्यांना राजधानी आणि शताब्दीत मोफत प्रवास - पुढील पाच वर्षात रेल्वे गाड्यांवर 1.7 लाख करोड खर्च- प्रवासी भाड्यातून 36,000 कोटी मिळकत- रेल्वेला 1,492 कोटींचा फायदा- प्रवास भाड्यात मामुली वाढ

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 06:29 AM IST

रेल्वे बजेट 2012 घोषणा

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपलं पहिलं रेल्वे बजेट लोकसभेत सादर केलं आहे. यंदाच्या या रेल्वे बजेटमध्ये कोणाच्या वाट्याला काय मिळणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याबद्दल दिनेश त्रिवेदी यांनी केलेल्या घोषणा....

- प्रवासी सुरक्षेवर भर देणार - अपघाताचं प्रमाण कमी करण्याचा आमचा भर - सर्वात जास्त अपघात रेल्वे फाटकावर कर्मचारी नसल्यामुळे होते - रेल्वे सुरक्षेसाठी एक समिती स्थापन करणार- अनिल काकोडकर यांचे अध्यक्ष - काकोडकर समितीची सर्व शिफारसी अमंलात आणणार , प्रवासी सुरक्षेसंदर्भातील शिफारसी अमंलात आणणार - रेल्वे ऑपरेटींग खर्च 95 टक्यापासून 84 टक्यावर आणायचं उद्दीष्ट - रेल्वेला पुढील दहा वर्षात 14 लाख रुपये गुंतवणूकीची गरज आहे - रेल्वेशिवाय भारताची संकल्पना कठीण - रेल्वे भारताच्या एकजुटतेच ंप्रतिक - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात चांगली सेवा - बनवणे ही संसदेची जबाबदारी आहे- रेल्वेला मोठ्या निधीची गरज आहे - पुढील 5 वर्षात 90 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचा आधुनिकरणाचा प्रस्ताव - 12 व्या योजनेअंतर्गत रेल्वेत 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक - रेल्वे सिग्नलच्या आधुनिकीकरणासाठी- 39,110 कोटी रुपयाची गुंतवणूक - रेल्वे स्टेशनच्या आधुनिकरणासाठी स्वंतंत्र ऑथरिटी

- इंडीयन रेल्वे स्टेशन डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ची स्थापना - विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांना विकसीत करणार- यंदाच वार्षिक बजेट- 60,100 कोटी रुपयाचे

- अपघात ग्रस्त रेल्वे डब्यांचे नव्याने काम होणार- 50,000 लोकांना नवे रोजगार मिळणार

- 3000 किलोमीटर ट्रकवर अलार्म सिस्टम- 140 नवीन रेल्वे मार्गाचं सर्वे होणार

- 85 नवे रेल्वेमार्ग - 114 नव्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण होणार- 825 किलोमीटर गेज मार्गाचं रुंपातर करण्याच उदिष्ट- विमानतळाजवळ 100 स्टेशन गरजेची- मुंबई आणि पनवेलला नवीन कोच - नवी मुंबई इतर राज्याशी जोडणार- 6500 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरणाचं उदीष्ट - श्रीनगर, उधमपूर, बारामुल्ला इथल्या मार्गाच विद्युतीकरण

- हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल- मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन महत्वाच्या योजना मार्गी लावल्यात- मुंबई लोकलसाठी 1500 नव्या कोचेस

- वेस्टर्न लाईनंतर आता सेंट्रल लाईन एसी होणार - चर्चगेट- विरार फास्ट कॉरीडोरसाठी अभ्यास - MUTP च्या तिसर्‍या टप्याद्वारे मुंबई रेल्वेचा विकास - नेपाळ आणि बांगलादेशाला रेल्वे मार्गाद्वारे जोडणार - बिलासपूरपासून नेपाळला तर अगरतळा ते अंखुरा (बांगलादेश)

-75 नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा- दरवर्षी 10 खेळाडूंना रेल्वे खेल रत्न पुरस्कार देणार-2012-13 मध्ये 1 लाख कर्मचार्‍यांची भरती करणार- कर्मचार्‍यांना 78 दिवसात बोनस देणार-प्रत्येक गरीब रथ मध्ये अपंग कोच

- चर्चगेट- विरार - डहाणू रोड- कसारा, कल्याण रेल्वे मार्गावर लोकल्सच्या 75 नव्या फेर्‍या - 21 नवीन पॅसेंजर रेल्वे सुरु करणार

- अर्थमंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला 3,000 कोटीचं कर्ज दिले - अर्जुन पुरस्कार विजेत्यांना राजधानी आणि शताब्दीत मोफत प्रवास - पुढील पाच वर्षात रेल्वे गाड्यांवर 1.7 लाख करोड खर्च- प्रवासी भाड्यातून 36,000 कोटी मिळकत- रेल्वेला 1,492 कोटींचा फायदा

- प्रवास भाड्यात मामुली वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 06:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close