S M L

दारुच्या 500 बाटल्या आणणारे 14 पोलीस निलंबित

15 मार्चगोव्यातून कर चुकवून दारूच्या 500 बाटल्या आणणारे नवी मुंबईतील 14 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले. यात एक आयपीआय आणि तीन आयएसआय यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील हे पोलीस रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन गोव्यात गेले होते. परतत असताना त्यांनी आपल्या गाड्यांमध्ये दारूच्या 500 बाटल्या सोबत घेतल्या होत्या. तपासणीदरम्यान पोलिसांनी या बाटल्या जप्त केल्या आहेत. आणि या पोलिसांना उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 04:59 PM IST

दारुच्या 500 बाटल्या आणणारे 14 पोलीस निलंबित

15 मार्च

गोव्यातून कर चुकवून दारूच्या 500 बाटल्या आणणारे नवी मुंबईतील 14 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले. यात एक आयपीआय आणि तीन आयएसआय यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील हे पोलीस रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन गोव्यात गेले होते. परतत असताना त्यांनी आपल्या गाड्यांमध्ये दारूच्या 500 बाटल्या सोबत घेतल्या होत्या. तपासणीदरम्यान पोलिसांनी या बाटल्या जप्त केल्या आहेत. आणि या पोलिसांना उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close