S M L

अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या मुद्दे

16 मार्चआज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशाचा 2012-13 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ केल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे नेमक कोणत्या मुद्यावर बजेटचा भर होता त्याबद्दल...- इनडायरेक्ट टॅक्सचं क्षेत्र वाढलंय. सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज ड्युटीमध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढतील. - या आर्थिक वर्षात महसुली तूट 5.9% तर पुढच्या वर्षी 5.1% असेल, असं आज प्रणव मुखजीर्ंनी सांगितलं. - अडचणीत सापडलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला बजेटनं काही प्रमाणात दिलासा दिला. हवाई क्षेत्रात परकीय नीधीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. - सरकार काळ्या पैशावर याच अधिवेशनात श्वेतपत्रिका जारी करणार - डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजेच DTC ची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे - ग्रामीण विकासासाठी 20 हजार कोटी- कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींवरुन 5 लाख 75 हजार कोटींवर तरतूद केली गेली- वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजात 3 % सूट- इचलकरंजीत पॉवरलूम मेगाक्लस्टरकाळ्या पैशांवर श्वेतपत्रिकाकरचुकवेगिरी रोखण्यासाठी पॅन कार्डचा वापरDTC ची अंमलबजावणी लांबणीवरग्रामीण विकासासाठी 20 हजार कोटीराज्यातल्या विद्यापीठांना आर्थिक मदतवेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजात 3 % सूटसंरक्षण बजेटमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 29 हजार कोटींनी वाढनरेगासाठी 20,822 हजार कोटी रुपयेकृषी क्षेत्रासाठी तरतूद 1 लाख कोटींवरुन 5 लाख 75 हजार कोटींवर इचलकरंजीत पॉवरलूम मेगाक्लस्टरकिसान क्रेडिट कार्डचा वापर ATM सारखा करता येणारछोट्या गुंतवणुकदारांसाठी नविन इक्विटी योजनेची घोषणाशेतकरी, खत विक्रेत्यांना डायरेक्ट सबसिडी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2012 04:28 PM IST

अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या मुद्दे

16 मार्च

आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशाचा 2012-13 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ केल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे नेमक कोणत्या मुद्यावर बजेटचा भर होता त्याबद्दल...

- इनडायरेक्ट टॅक्सचं क्षेत्र वाढलंय. सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज ड्युटीमध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढतील. - या आर्थिक वर्षात महसुली तूट 5.9% तर पुढच्या वर्षी 5.1% असेल, असं आज प्रणव मुखजीर्ंनी सांगितलं. - अडचणीत सापडलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला बजेटनं काही प्रमाणात दिलासा दिला. हवाई क्षेत्रात परकीय नीधीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. - सरकार काळ्या पैशावर याच अधिवेशनात श्वेतपत्रिका जारी करणार - डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजेच DTC ची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे - ग्रामीण विकासासाठी 20 हजार कोटी- कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींवरुन 5 लाख 75 हजार कोटींवर तरतूद केली गेली- वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजात 3 % सूट- इचलकरंजीत पॉवरलूम मेगाक्लस्टर

काळ्या पैशांवर श्वेतपत्रिकाकरचुकवेगिरी रोखण्यासाठी पॅन कार्डचा वापरDTC ची अंमलबजावणी लांबणीवरग्रामीण विकासासाठी 20 हजार कोटीराज्यातल्या विद्यापीठांना आर्थिक मदतवेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजात 3 % सूटसंरक्षण बजेटमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 29 हजार कोटींनी वाढनरेगासाठी 20,822 हजार कोटी रुपयेकृषी क्षेत्रासाठी तरतूद 1 लाख कोटींवरुन 5 लाख 75 हजार कोटींवर इचलकरंजीत पॉवरलूम मेगाक्लस्टरकिसान क्रेडिट कार्डचा वापर ATM सारखा करता येणारछोट्या गुंतवणुकदारांसाठी नविन इक्विटी योजनेची घोषणाशेतकरी, खत विक्रेत्यांना डायरेक्ट सबसिडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2012 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close